“तुमची औषधं सर्वोत्तम हा दावा कशाच्या आधारे करत आहात?” सर्वोच्च न्यायालयाने पतंजलीला सुनावले खडे बोल! तुम्हाला कोर्टाने बजावूनही तुम्ही दिशाभूल करणाऱ्या जाहिराती थांबवल्या नाहीत तुमच्यावर कारवाई का केली जाऊ नये? असं सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 27, 2024 18:47 IST
चंद्रपूर : ‘रामदेवबाबांना अटक करा’, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आंदोलन रामदेव बाबा यांना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने येथे आंदोलन करण्यात आले. By लोकसत्ता टीमJanuary 15, 2024 18:16 IST
Video: “ओवेसी तर उलट्या डोक्याचा आहेच, त्याच्या..”, बाबा रामदेव यांच्या वक्तव्याची पुन्हा चर्चा; व्हायरल व्हिडीओवर दिली प्रतिक्रिया! रामदेव बाबा म्हणाले, “मी ओबीसींबाबत कधीत कोणतंही चुकीचं विधान केलं नाही.” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 13, 2024 16:26 IST
Video: “ओबीसीवाले अपनी ऐसी-तैसी कराएँ, मैं हूँ..”, बाबा रामदेव यांचा व्हिडीओ व्हायरल; सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू! #बाबा_रामदेव_माफ़ी_मांगो असा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होत असून त्यावर नेटिझन्सकडून संताप व्यक्त होताना दिसत आहे. By ट्रेंडिंग न्यूज डेस्कUpdated: January 13, 2024 16:26 IST
देशातील शिक्षण मंडळांमध्ये आणखी एकाची भर… रामदेवबाबांच्या भारतीय शिक्षण मंडळाला मान्यता! केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) धर्तीवर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने भारतीय शिक्षण मंडळ (भारतीय एज्युकेशन बोर्ड) या संस्थेला देशव्यापी मान्यता दिली… By लोकसत्ता टीमDecember 11, 2023 16:52 IST
”…तर फाशी द्या, आम्ही तयार, खोटा प्रचार करत नाही”; रामदेव बाबा यांनी स्पष्टच सांगितलं आम्ही ते सर्व रिपोर्ट आणि संशोधन न्यायालयात दाखवण्यास तयार आहोत, ज्याबद्दल आम्ही नेहमी सांगत आलो आहोत, असंही रामदेव बाबा म्हणालेत. By बिझनेस न्यूज डेस्कNovember 22, 2023 19:09 IST
Ramdev Baba: “आम्ही फाशीच्या शिक्षेलाही तयार, पण…” रामदेव बाबांनी दिली प्रतिक्रिया दिशाभूल करणारे फसवे दावे बंद न केल्यास अशा प्रत्येक उत्पादनामागे एक कोटी रुपयांचा दंड ठोठावू, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने पतंजली… 03:15By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 22, 2023 18:23 IST
“जगभरातील मेडिकल माफियांना…”, सर्वोच्च न्यायालयाच्या कारवाईच्या इशाऱ्यानंतर रामदेव बाबांचं वक्तव्य दिशाभूल करणारे फसवे दावे बंद न केल्यास अशा प्रत्येक उत्पादनामागे एक कोटी रुपयांचा दंड ठोठावू, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने योगगुरू… By स्नेहा कोलतेUpdated: November 22, 2023 16:56 IST
खोटे दावे करणाऱ्या उत्पादनावर एक कोटीचा दंड ठोठावू! पतंजलीच्या फसव्या जाहिरातींबाबत सर्वोच्च न्यायालयाचा इशारा याचिकेवर मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान खंडपीठाने पतंजलीच्या जाहिरातींवर नाराजी व्यक्त केली. By पीटीआयNovember 22, 2023 03:01 IST
ठाकरे गटाचा बाबा रामदेव यांच्यावर हल्लाबोल; ‘त्या’ विधानावरून टीकास्र, भाजपाचाही केला उल्लेख! “तिरुनेलवेली येथे पापनासम मंदिर आहे. एखाद्याची पापे धुऊन काढायची तर येथे जायचे अशी प्रथा आहे. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीनंतर…” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 18, 2023 08:10 IST
वित्त विभागाचा आक्षेप डावलून रामदेवबाबा विद्यापीठाला १३ कोटींची करमाफी नागपूरच्या रामदेवबाबा स्वयंअर्थसाहाय्यित विद्यापीठास १३ कोटी ५८ लाखांची करमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. By संजय बापटAugust 12, 2023 22:33 IST
रामदेव बाबांच्या हाती परदेशी कारचं स्टेअरिंग; व्हिडीओ पाहून लोक म्हणाले, “आम्हाला स्वदेशीचे धडे अन् तुम्ही…” रामदेव बाबांनी चालविलेल्या कारची किंमत पाहून थक्क व्हाल… By ऑटो न्यूज डेस्कJuly 25, 2023 17:13 IST
अनंत अंबानीने २ कोटींचे घड्याळ न दिल्याने प्रसिद्ध गायक नाराज; लग्नात किती मानधन मिळालं? म्हणाला, “५ वर्षे आरामात…”
एका किसिंग सीनसाठी बॉलीवूड अभिनेत्याने घेतलेले तब्बल ३७ रिटेक, अभिनेत्रीला जबाबदार धरत म्हणालेला, “ती जाणूनबुजून…”
रेश्मानंतर ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ! धुळ्यात थाटात पार पडला विवाहसोहळा, फोटो पाहिलेत का?
10 कॉमेडियन ब्रम्हानंदम यांच्याकडे सर्वाधिक संपत्ती; जॉनी लीव्हर, कपिल शर्मा ते राजपाल यादव या विनोदवीरांकडे किती मालमत्ता?
Video : अगं सखे कसं गुबूगुबू वाजतंय…! ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अभिनेत्रींचा जबरदस्त डान्स; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव
K Annamalai: भाजपा नेत्यानं स्वतःला चाबकानं फोडलं; राज्य सरकारचा पाडाव करेपर्यंत अनवाणी राहण्याचा निर्धार
SA vs PAK: पाकिस्तानच्या कामरान गुलामने भर मैदानात रबाडा आणि आफ्रिकेच्या खेळाडूंना केली शिवीगाळ, VIDEO होतोय व्हायरल