रामदेव बाबांची २०,००० साधकांबरोबर योगसाधना आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त हरिद्वार येथील पतंजलि योगपीठाच्या मैदानात रामदेव बाबांनी २० हजार साधकांबरोबर योगसाधना केली. By लोकसत्ता टीमJune 22, 2023 00:02 IST
“ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे”, रामदेव बाबा महिला कुस्तीपटूंच्या बाजूने मैदानात; केली ‘ही’ मागणी! रामदेव बाबा म्हणतात, “तो रोज आपल्या आई-बहिणींविषयी, मुलींविषयी आक्षेपार्ह विधानं करत आहे. हे सगळं…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कMay 27, 2023 16:58 IST
“शाकाहारी टूथपेस्ट सांगून माशांच्या हाडांचा…”, जितेंद्र आव्हाडांचा पतंजली आणि रामदेव बाबांवर गंभीर आरोप, म्हणाले… Samudra phen in Divya Dant Manjan : कंपनीची टूथपेस्ट दिव्या दंत मंजनमध्ये मांसाहारी पदार्थाचा वापर करण्यात आल्याचा दावा तक्रारदाराने केला… By लोकसत्ता ऑनलाइनMay 19, 2023 17:25 IST
मोठी बातमी! पतंजलीच्या टूथपेस्टमध्ये मांसाहारी पदार्थ मिसळल्याचा आरोप; ट्विटरवरून नेटकऱ्यांचा संताप Baba Ramdev Patanjali Legal Notice : शाशा जैन यांनीही आपले आरोप आणि कायदेशीर नोटीस ट्विटरवर पोस्ट केली आहे. त्या लिहितात,… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 19, 2023 14:27 IST
पतंजलीच्या शुद्ध शाकाहारी ‘दिव्य दंत मंजन’मध्ये Cuttlefish ची हाडं वापरल्याचा आरोप, धाडण्यात आली कायदेशीर नोटीस पतंजलीच्या दंत मंजन उत्पादनात माशाच्या हाडांची पावडर वापरल्याचा वकील शाशा जैन यांचा दावा By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 27, 2023 20:16 IST
रामदेव बाबा आता पतंजलीमध्ये संन्यास शिकवणार! इच्छुकांना केलं आवाहन, अट फक्त एकच..१२वी पास! बाबा रामदेव यांनी कुणालाही संन्यास घेण्याची इच्छा असल्यास पतंजली आश्रममध्ये प्रवेश घेण्याचं आवाहन केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 21, 2023 11:31 IST
पतंजली समूहाचा लवकरच ‘एफपीओ’! सार्वजनिक भागीदारीत वाढीसाठी प्रवर्तक सहा टक्के हिस्सा विकणार पतंजली समूहाचा भाग बनलेल्या आणि भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या रुची सोया इंडस्ट्रीजने ४,३०० कोटी रुपये उभारण्यासाठी गेल्या वर्षी मार्चदरम्यान ‘एफपीओ’… By लोकसत्ता टीमMarch 17, 2023 10:14 IST
“…तर मी एलॉन मस्कपेक्षा जास्त श्रीमंत झालो असतो” रामदेवबाबांचं वक्तव्य चर्चेत योगगुरू रामदेवबाबा यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आहे By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 24, 2023 20:48 IST
“माझा वेळ अदाणी, अंबानीपेक्षाही मौल्यवान”, बाबा रामदेव यांनी सांगितले पंतजलीच्या ४० हजार कोटींच्या टर्नओव्हरचे रहस्य बाबा रामदेव यांनी गोव्यामध्ये बोलत असताना त्यांचा वेळ अदाणी, अंबानी या अब्जाधीशांपेक्षाही मौल्यवान असल्याचे म्हटले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 20, 2023 11:09 IST
रामदेव बाबा पुन्हा अडचणीत? ‘पतंजली’ला बसला ७००० कोटींचा फटका मागील आठवड्यामध्ये पतंजली फूड्सचे मार्केट कॅपिटलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 6, 2023 16:10 IST
Video: “मी नखाला नख घासलं, पण माझे केस…”, अजित पवारांनी रामदेव बाबांचा किस्सा सांगताच सभेत हशा पिकला योगगुरु बाबा रामदेव यांचे नाव घेत अजित पवार यांनी लांब केस करण्यासाठीचा उपाय सांगितला. त्यानंतर सभेत एकच हशा पिकला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 6, 2023 18:03 IST
योगगुरू बाबा रामदेव यांच्याविरोधात गुन्हा दाखल; मुस्लिम समाजाविषयी केलेलं ‘ते’ विधान भोवलं? योगगुरू रामदेव बाबांविरोधात धार्मिक भावना भडकवल्याच्या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 6, 2023 08:45 IST
एका किसिंग सीनसाठी बॉलीवूड अभिनेत्याने घेतलेले तब्बल ३७ रिटेक, अभिनेत्रीला जबाबदार धरत म्हणालेला, “ती जाणूनबुजून…”
अनंत अंबानीने २ कोटींचे घड्याळ न दिल्याने प्रसिद्ध गायक नाराज; लग्नात किती मानधन मिळालं? म्हणाला, “५ वर्षे आरामात…”
10 कॉमेडियन ब्रम्हानंदम यांच्याकडे सर्वाधिक संपत्ती; जॉनी लीव्हर, कपिल शर्मा ते राजपाल यादव या विनोदवीरांकडे किती मालमत्ता?
“Six Plus…”, रेश्मा शिंदेच्या साऊथ इंडियन नवऱ्याने लग्नात घेतला इंग्रजीत हटके उखाणा! व्हिडीओ आला समोर
गतवर्षीच्या तुलनेत फ्लूच्या रुग्णांमध्ये दुपटीने वाढ; मुंबईमध्ये सर्वाधिक रुग्ण तर नागपूरमध्ये सर्वाधिक मृत्यू