राणी मुखर्जी News

राणी मुखर्जी ही एक प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री आहे. बॉलीवूडच्या सुपरहिट चित्रपट ‘कुछ कुछ होता’मध्ये टीनाची भूमिका साकारण्यासाठी तिला सर्वात जास्त लक्षात ठेवले जाते. तिने १९९७ च्या ‘राजा की आयेगी बारात’ या चित्रपटातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं, पण तिचा हा चित्रपट चांगलाच फ्लॉप झाला. १९९८ च्या आमिर खानच्या ‘गुलाम’ चित्रपटात राणीची दखल घेतली गेली. यातलं या दोघांवर चित्रित झालेलं ‘आती क्या खंडाला’ हे गाणं चांगलंच गाजलं. राणीचे वडील, राम मुखर्जी हे चित्रपट दिग्दर्शक आणि फिल्मालय स्टुडिओच्या संस्थापकांपैकी एक होते शिवाय तिची आई कृष्णा मुखर्जी यासुद्धा पार्श्वगायिका आहेत. राणीचा मोठा भाऊ राजा मुखर्जी हा चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आहे. राणीची मावशी, देबश्री रॉय, बंगाली चित्रपट अभिनेत्री आहे आणि तिची चुलत बहीण काजोल, अभिनेता अजय देवगणची पत्नी आणि एक उत्तम अभिनेत्री आहे. राणी मुखर्जी या क्षेत्रात यायला फारशी उत्सुक नव्हती. ‘युवा’ आणि ‘बंटी और बबली’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिषेक बच्चनबरोबर राणीचं नाव जोडलं गेलं.. अभिषेकने पुढे जाऊन ऐश्वर्या रायशी लग्न केल्यावर हे प्रेमप्रकरण संपुष्टात आले. २१ एप्रिल २०१४ रोजी राणीने इटलीमध्ये आदित्य चोप्राशी लग्न केले. या जोडप्याला आदिरा नावाची मुलगी आहे.Read More
vivek oberoi rani mukerji sathiya
पोलीस आले अन्…; जेव्हा राणी मुखर्जीच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये लपलेला विवेक ऑबेरॉय, नेमकं काय घडलेलं?

विवेक ओबेरॉयने अलीकडेच एका मुलाखतीत ‘साथिया’ सिनेमाच्या शूटिंगचा एक प्रसंग सांगितला होता.

Mardaani 3 Movie Announcement
राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी ३’ चित्रपटाची घोषणा

‘मर्दानी २’ प्रदर्शित झाल्याच्या पाच वर्षांनंतर यश राज फिल्म्सने २२ ऑगस्ट रोजी ‘मर्दानी’ चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणा करत समाज माध्यमांवर…

Shahrukh Khan
“शाहरुख खानने ‘कभी अलविदा ना कहना’मध्ये माझ्या भूमिकेची नक्कल केली”, पाकिस्तानी अभिनेत्याचा दावा

चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या अनेकदा चर्चा होताना दिसतात. आता शाहरुख खानने त्याच्या गाजलेला चित्रपट ‘कभी अलविदा ना कहना’ या चित्रपटात पाकिस्तानी कलाकाराच्या…

anagha atul dance on ruki sukhi roti
हुबेहूब राणी मुखर्जी! २३ वर्षांपूर्वीच्या लोकप्रिय गाण्यावर अनघा अतुलचा जबरदस्त डान्स; रिक्रिएट केला ‘नायक’ चित्रपटाचा लूक

‘रंग माझा वेगळा’ फेम अनघा अतुलचा ‘नायक’ चित्रपटातील गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल

Rani Mukerji reacts on feud with sister Kajol
“मतभेद सर्वत्र होतात, पण…”, काजोलबरोबरच्या वादावर स्पष्टच बोलली राणी मुखर्जी; दोघींचं नातं काय? जाणून घ्या

राणी मुखर्जी व काजोल आहेत जवळच्या नातेवाईक, वादाबद्दल राणीने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत

Rani Mukerji opens up about traumatic miscarriage
सात वर्षांच्या प्रयत्नानंतर गरोदर होती राणी मुखर्जी, पण झाला गर्भपात; खंत व्यक्त करत म्हणाली, “मी माझ्या मुलीला…”

“मी ४६ वर्षांची आहे, या वयात…”, राणी मुखर्जी काय म्हणाली? जाणून घ्या

Zee cine awards 2024 Kiara Advani and Rani Mukerji won best actress shared photos
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली कियारा अडवाणी; ‘या’ व्यक्तीबरोबर खास फोटो शेअर करत म्हणाली, “मला माझ्या…”

अभिनेत्री कियारा अडवाणीला ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटातील कथा या पात्रासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

rani Mukerji recalls when all of aditya Chopra films flopped
“‘पठाण’मुळे आर्थिक संकट दूर झालं”, राणी मुखर्जीच्या पतीचे सगळे चित्रपट झालेले फ्लॉप, अनुभव सांगत म्हणाली…

शाहरुख खानच्या चित्रपटामुळे राणी मुखर्जीच्या पतीला आले सुगीचे दिवस, अभिनेत्री अनुभव सांगत म्हणाली…

rani-mukerji
“माझ्या नवऱ्याकडे…”, कोविडमध्ये आदित्य चोप्राने घेतलेल्या ‘या’ निर्णयाचं राणी मुखर्जीने केलं कौतुक

राणीने नुकतंच एका इव्हेंटमध्ये हजेरी लावली त्यावेळी राणीने आदित्य चोप्राच्या स्वभावाबद्दल आणि कोविडकाळात त्याने दाखवलेल्या संयमाबद्दल भाष्य केलं आहे

sara tendulkar has a fan moment with rani mukerji
ना आलिया, ना दीपिका…; सारा तेंडुलकरला आवडते ‘ही’ बॉलीवूड अभिनेत्री, सचिनच्या लेकीने शेअर केलेला ‘तो’ फोटो चर्चेत

सचिनच्या लेकीची आवडती बॉलीवूड अभिनेत्री आहे तरी कोण? शेअर केला अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमधील खास फोटो

rani mukerji daughter adira
Video : पहिल्यांदाच दिसली राणी मुखर्जीच्या लेकीची झलक, आदिराने अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये आईसह घेतली रजनीकांत यांची भेट

Video : अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये दिसली राणी मुखर्जीच्या लेकीची झलक, आदिराने आईसह घेतली रजनीकांत यांची भेट

karan-johar
“त्यांच्या लग्नात फक्त १८ लोक…” आदित्य चोप्रा व राणी मुखर्जीच्या सीक्रेट लग्नाबद्दल करण जोहरचा खुलासा

या नव्या एपिसोडमध्ये राणी मुखर्जी व काजोल या दोघींनी हजेरी लावली. ‘कुछ कुछ होता है’नंतर प्रथमच या दोघींना एकत्र पाहून…