Vijay Hazare Trophy 2022 : मुंबई संघाला मोठा धक्का; शिवम दुबे दुखापतीमुळे संघाबाहेर सय्यद मुस्ताक अली ट्रॉफीच्या विजयी सामन्यात मह्त्वाची भूमिका बजावणारा शिवम दुबे विजय हजारे ट्रॉफीतून बाहेर पडला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 12, 2022 10:54 IST
विश्लेषण : मध्य प्रदेशच्या रणजी यशाचे गमक? मुंबईकर पंडित यांची ‘खडूस’ रणनीती! प्रीमियम स्टोरी २३ वर्षांपूर्वी कर्णधार म्हणून मध्य प्रदेशला उपविजेतेपद मिळवून देणारे पंडित यांनी यंदा जेतेपदाचे यश प्रशिक्षक म्हणून मिळवून दिले By प्रशांत केणीUpdated: June 9, 2023 11:49 IST
Ranji Trophy Final 2022 : राज्याच्या संघाने विजेपद पटकावल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला जल्लोष MP Won Ranji Trophy 2022 : मध्य प्रदेशच्या संघाने रणजी स्पर्धेचे विजेतेपद मिळवल्यानंतर संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 26, 2022 17:25 IST
Ranji Trophy 2022 Final : सर्वात मोठ्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत डीआरएस प्रणाली नाही! सर्व आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये डीआरएस प्रणालीचा वापर होतो. याशिवाय इंडियन प्रीमियर लीगमधील सर्व सामन्यांमध्येही ही प्रणाली वापरली जाते. By लोकसत्ता ऑनलाइनJune 23, 2022 17:11 IST
Ranji Trophy Final 2022 : ‘रणजी रनमशीन’ सर्फराज खानचे शानदार शतक, अनोख्या पद्धतीने साजरा केला आनंद रणजीच्या अंतिम सामन्यात शतक पूर्ण करताना मुंबईचा फलंदाज सर्फराज खान भावूक झाला होता. By लोकसत्ता ऑनलाइनJune 23, 2022 13:33 IST
Ranji Trophy 2022 Final: सैन्याच्या शाळेत प्रशिक्षण घेऊन अंतिम सामन्यात पोहचला मध्य प्रदेशचा संघ! ‘या’ व्यक्तीला जाते श्रेय चंद्रकांत पंडित यांनी संघाच्या शिस्तीवर सर्वाधिक भर दिला. खेळाडूंची येण्या-जाण्याची वेळ असो, गणवेश असो किंवा मग सांघिक वागणूक असो, पंडित… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 22, 2022 15:54 IST
Ranji Trophy 2022 Final: प्रतिष्ठित विजेतेपदासाठी मध्य प्रदेश आणि मुंबईची लढत सुरू Ranji Trophy 2022 Final : मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 22, 2022 10:20 IST
विश्लेषण : मुंबई ४७व्यांदा रणजी करंडक अंतिम फेरीत… कशी झाली वाटचाल? प्रीमियम स्टोरी उपांत्य फेरीत उत्तर प्रदेशविरुद्ध पहिल्या डावात मिळवलेल्या आघाडीच्या बळावर मुंबईने स्पर्धेत आगेकूच केली By अन्वय सावंतUpdated: March 23, 2023 10:42 IST
Ranji Trophy 2022 Semifinals : जे सचिन-रोहितला जमले नाही ते ‘या’ पोराने करून दाखवले मुंबई आणि उत्तर प्रदेश यांच्यातील सामन्यात सलामीवीर यशस्वी जयस्वालने कमाल केली आहे. त्याने या सामन्याच्या दोन्ही डावात शतकी खेळी केली… By लोकसत्ता ऑनलाइनJune 17, 2022 17:12 IST
Ranji Trophy Semi Finals : कधीकाळी आईने क्रिकेट खेळण्यास नाकारली होती परवानगी, आज तोच खेळाडू ठरला मुंबईसाठी तारणहार उत्तराखंडविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीत आदित्य तरे जखमी झाला आणि संघातून बाहेर पडला. त्यानंतर त्याच्या जागी हार्दिक तामोरेची निवड करण्यात आली. By लोकसत्ता ऑनलाइनJune 16, 2022 16:12 IST
Ranji Trophy 2021-22 semifinals: जाणून घ्या कधी, कुठे आणि कसे रंगणार रणजी करंडकाचे उपांत्य सामने रणजी करंडकातील उपांत्य सामने अनुक्रमे अलूर येथील कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर आणि बंगळुरूमधील जस्ट क्रिकेट अकादमीच्या मैदानावर खेळवले जातील. By लोकसत्ता ऑनलाइनJune 13, 2022 18:46 IST
‘याला तर भारतीय संघात खेळवले पाहिजे,’ दिलीप वेंगसरकरांनी केले रणजी खेळाडूचे कौतुक दिलीप वेंगसरकर हे १९८३मधील विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा भाग होते. याशिवाय, त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये (बीसीसीआय) मुख्य निवडकर्ता म्हणूनही… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 13, 2022 18:38 IST
Prithviraj Chavan : विरोधी पक्षनेते पदावरून पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान; म्हणाले, “विधानसभेत आम्हाला…”
“रोहित पवार अजित पवारांचे पाय धरून म्हणालेले, काका माझ्या…”, मिटकरींचा टोला; म्हणाले, “खोटारडा आज मस्तीत…”
स्वत:चा जीव गेला पण…, बस चालकाने शेवटच्या क्षणी दाखवली माणुसकी, २० चिमुकल्यांचे वाचवले प्राण, पाहा थक्क करणारा VIDEO
15 ‘फुलवंती’ने हॉलिवूड सिनेमालाही टाकले मागे; केला नवा रेकॉर्ड, प्राजक्ता माळीने शेअर केली आनंदाची बातमी
Nana Patole: नाना पटोलेंनी राजीनामा दिला? विधानसभा निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर चर्चा; काँग्रेसकडून आलं उत्तर…
८ वर्षांचं भांडण मिटलं! अखेर गोविंदा व भाचा कृष्णा अभिषेक दिसणार एकत्र; कॉमेडियन म्हणाला, “आता मी तुम्हाला…”