Page 4 of रणजी मॅच News
मुंबई-महाराष्ट्राची अस्सल ‘ठस्सन’ पहिल्या दिवसापासूनच सामन्याची लज्जत वाढवणारी ठरली. एकीकडे पूर्वार्धात आणि उत्तरार्धात महाराष्ट्राच्या गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले,
भौगोलिक रचनेनुसार मुंबई महाराष्ट्राचाच अविभाज्य भाग, नव्हे महाराष्ट्राची राजधानी. परंतु क्रिकेटच्या रणांगणावर मात्र हे परंपरागत प्रतिस्पर्धी.
बंगाल आणि रेल्वे यांच्यातील यंदाच्या रणजी मोसमातील साखळी सामना चांगलाच गाजला तो अखिलाडूवृत्तीमुळे. रेल्वेच्या खेळाडूंनी अखिलाडूवृत्ती दाखवत बंगालच्या खेळाडूंना खिजवले…
भारतीय संघातील खेळाडूंना रणजीसारख्या स्थानिक महत्त्वपूर्ण सामन्यांमध्ये संधी न देण्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे धोरण अयोग्य आहे,
रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेतील महाराष्ट्राविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज झहीर खान खेळणार असल्यामुळे मुंबईचा संघ मजबूत झाला आहे.
गतवर्षी रणजी चालिसाचा पराक्रम साकारणाऱ्या ‘खडूस’ मुंबईने गुरुवारी अनपेक्षित विजयासह आपले आव्हान शाबूत राखले.
रणजी करंडक स्पध्रेतील आव्हान टिकवण्यासाठी महत्त्वाच्या सामन्यामध्ये मुंबईचा गुजरातने पहिल्या डावात अवघ्या १५४ धावांमध्ये खुर्दा उडवला.
गतविजेत्या मुंबईने यंदाच्या मोसमाची आंतराष्ट्रीय खेळाडूंच्या साथीने झोकात सुरुवात करणाऱ्या मुंबईला बाद फेरीत पोहोचण्यासाठी नाकी नऊ आल्याचेच चित्र आहे.
अंकित बावणेने केलेल्या शतकाच्या जोरावर महाराष्ट्राने पहिल्या डावात ४८८ धावांवर डाव घोषित करताना रणजी करंडक क्रिकेट सामन्यात हिमाचल प्रदेशविरुद्ध २६०…
झारखंडसारख्या तळाच्या संघाने मागील सामन्यात दिलेली टक्कर गतविजेत्या मुंबईला खडबडून जाग आणेल का, या प्रश्नाचे उत्तर शनिवारपासून सुरू होणाऱ्या ओडिशाविरुद्धच्या…
चार सामन्यांमध्ये तीन विजयांसह ‘अ’ गटामध्ये १९ गुणांनिशी अव्वल स्थान पटकावणाऱ्या मुंबईच्या संघाला आता वेध लागले आहेत ते उपांत्यपूर्व फेरी…
खेळाडूला वयाचे बंधन असते असे म्हटले जाते, पण दमदार कामगिरीपुढे कुणाचे काहीही चालत नाही, याचाच प्रत्यय मुंबईकरांना येणार आहे.