रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : तमिळनाडूच्या फलंदाजांची झुंज; मुंबईविरुद्ध दुसऱ्या डावात ४३ धावांची आघाडी . तमिळनाडूची तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ४ बाद ३८० अशी धावसंख्या होती. By लोकसत्ता टीमJanuary 6, 2023 03:10 IST
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : सौराष्ट्रकडून मुंबई पराभूत मुंबईला ८ बाद २१८ धावसंख्येच्या पुढे खेळताना आणखी केवळ १३ धावांची भर घातली. त्यांचा डाव २३१ धावसंख्येवर आटोपला. By वृत्तसंस्थाDecember 31, 2022 04:37 IST
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : सौराष्ट्रविरुद्ध मुंबई पराभवाच्या छायेत; २८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिवसअखेर ८ बाद २१८ जयासाठी मुंबईला आणखी ६२ धावांची, तर सौराष्ट्रला केवळ दोन बळींची आवश्यकता आहे. By लोकसत्ता टीमDecember 30, 2022 02:06 IST
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : मुंबईचा सलग दुसरा विजय; हैदराबादवर डावाने मात; शम्स मुलानीची चमक मुंबईच्या संघाला पहिल्या डावात ४३७ धावांची आघाडी मिळाली. त्यामुळे त्यांनी हैदराबादला फॉलोऑन दिला. By वृत्तसंस्थाDecember 23, 2022 02:14 IST
Ranji Trophy Final 2022 : “ते नसते तर मी कधीच…”, सर्फराज खानने ‘या’ व्यक्तीला दिले यशाचे श्रेय अंतिम सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईचा धडाकेबाज फलंदाज सर्फराज खानने या हंगामातील चौथे शतक पूर्ण केले. By लोकसत्ता ऑनलाइनJune 24, 2022 12:57 IST
विदर्भची हरयाणावर मात घरच्या मैदानावर शानदार कामगिरीसह विदर्भने हरयाणावर ७ विकेट्सनी मात केली. By पीटीआयJanuary 5, 2016 05:43 IST
रणजी क्रिकेट स्पर्धा : महाराष्ट्राचे आव्हान कायमत्रिपाठी व मुंडेची शानदार खेळी महाराष्ट्राला रणजी करंडक क्रिकेट सामन्यात कर्नाटकपुढे विजयासाठी २९२ धावांचे आव्हान ठेवता आले. December 4, 2015 01:14 IST
दोन दिवसांत महाराष्ट्राचा धुव्वा; दिल्लीचा विजय नावाजलेले खेळाडूच जर निष्प्रभ ठरले तर कोणीही संघाला वाचवू शकत नाही By रत्नाकर पवारUpdated: November 9, 2015 08:25 IST
त्रिपाठी व खुराणा यांनी महाराष्ट्राला सावरले हर्षद खडीवाले (२६) व कर्णधार रोहित मोटवानी (३४) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली October 24, 2015 04:02 IST
समर्थ, नायर यांची शतके; कर्नाटकला तीन गुण कर्नाटक व विदर्भ यांच्यातील रणजी क्रिकेट सामना अपेक्षेप्रमाणे अनिर्णीत राहिला. By रत्नाकर पवारUpdated: October 19, 2015 03:10 IST
रिकी भुईचे शतक पावसाच्या व्यत्ययामुळे सामन्याच्या दुसऱ्या दिवशी फक्त २६ षटकांचाच खेळ होऊ शकला. October 3, 2015 01:48 IST
महाराष्ट्राने हरयाणाला ३३५ धावांवर रोखले सामन्यात हरयाणाने ६ बाद ३०६ धावसंख्येवर पहिला डाव पुढे सुरू केला. October 3, 2015 01:46 IST
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य
लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर
9 Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
9 लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर
युक्रेन युद्धाची तीन वर्षे… कल रशियाच्या बाजूने… अमेरिकेतील सत्तांतरामुळे युक्रेनची फाळणी अटळ? प्रीमियम स्टोरी
भारतीयत्वाचा धागा जुळल्याने सहजीवन आनंदी; ‘मनमोकळा संवादमराठीचा अमराठी संसार’ परिसंवादात मान्यवरांचा सूर