महाराष्ट्राला आघाडी

चिराग खुराणा व श्रीकांत मुंढे यांनी केलेल्या शतकी भागीदारीमुळेच महाराष्ट्राला राजस्थानविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात निसटती आघाडी मिळविता आली.

रणजी क्रिकेट स्पर्धा : फझल, सतीशची दमदार शतके

अनुभवी सलामीवीर फैज फझल आणि गणेश सतीशच्या दमदार शतकांच्या जोरावर विदर्भाने सौराष्ट्राविरुद्धच्या रणजी चषक सामन्यात आज दिवसअखेर ३ गडी गमावत…

श्रेयस अय्यरची शतकी खेळी

यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्मात असलेल्या श्रेयस अय्यरने आणखी एक शतकी खेळी साकारत मुंबईला मध्य प्रदेशविरुद्ध पराभवाच्या छायेतून बाहेर काढले.

महाराष्ट्राचा दणदणीत विजय

फिरकीपटू अक्षय दरेकरच्या सात बळींच्या जोरावर महाराष्ट्राने सौराष्ट्रविरुद्धच्या रणजी क्रिकेट लढतीत एक डाव आणि ४८ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

योगेश रावतचे पाच बळी

कर्णधार सूर्यकुमार यादवच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर मुंबईने पहिल्या दिवशी मध्य प्रदेशविरुद्धच्या वानखेडे स्टेडियमवरील लढतीत साडेतीनशेचा टप्पा ओलांडला खरा,

रणजी क्रिकेट स्पर्धा : अंकित बावणेचे शतक

अंकित बावणे याने केलेल्या झुंजार शतकामुळेच महाराष्ट्राला सौराष्ट्रविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात ५१९ धावांचा डोंगर उभारता आला.

‘सूर्य’कुमार तळपला

रणजी हंगामाची अडखळत सुरुवात करणाऱ्या मुंबई संघाने घरच्या मैदानावर मध्य प्रदेशविरुद्ध दिमाखदार सुरुवात केली.

रणजी क्रिकेट स्पर्धा : चांगल्या सुरुवातीनंतर महाराष्ट्राची घसरगुंडी

चांगली सुरुवात केल्यानंतरही महाराष्ट्राला सौराष्ट्रविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवशी पहिल्या डावात ६ बाद ३२० धावांवर समाधान मानावे लागले.

मध्य प्रदेशसमोर मुंबईचे आव्हान

सलामीच्या लढतीत जम्मू आणि काश्मीरविरुद्ध अनपेक्षित पराभवाला सामोरे गेलेला मुंबईचा संघ उत्तर प्रदेशविरुद्ध विजयपथावर परतला आहे.

दुखापतग्रस्त नायरऐवजी जावेद खान मुंबईच्या संघात

वानखेडे स्टेडियमवर ५ ते ८ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या ‘अ’ गटातील मध्य प्रदेशविरुद्धच्या साखळी लढतीत मुंबईच्या…

अनिर्णीत लढतीत मुंबईला तीन गुण

ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवरील अपुऱ्या सांडपाणी व्यवस्थेमुळे रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेतील 'अ' गटाच्या मुंबई आणि बंगाल लढतीच्या चौथ्या दिवसाचा खेळ…

काळ आला होता, पण..

रेल्वेचा क्षेत्ररक्षक रोहन भोसले याच्या मानेवर तामिळनाडूचा फलंदाज राजागोपाल सतीश याने मारलेला चेंडू जोरात बसल्यामुळे रोहनला रुग्णालयात दाखल करावे लागले.

संबंधित बातम्या