रणजी करंडक स्पर्धा : श्रीकांत मुंढेच्या अर्धशतकामुळे महाराष्ट्राची ओडिशावर आघाडी

श्रीकांत मुंढेने केलेल्या तडाखेबाज खेळामुळेच महाराष्ट्राला ओडिशाविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात मंगळवारी पहिल्या डावात ६० धावांची आघाडी घेता आली.

रणजी करंडक क्रिकेट : मुंबईचा पाय खोलात?

हाताशी आलेली चांगली संधी गमावल्यामुळे मुंबईचा पाय खोलात असल्याचे चित्र जम्मू आणि काश्मीरविरुद्धच्या रणजी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दिसत आहे.

ओडिशाची आश्वासक सुरुवात *नटराज, बिपलाबची अर्धशतके रणजी करंडक क्रिकेट

नटराज बेहरा व बिपलाब समंतराय यांनी केलेल्या शैलीदार अर्धशतकांमुळेच ओडिशा संघाला महाराष्ट्राविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात रविवारी पहिल्या दिवशी पहिल्या डावात…

रणजी मोसमाला आजपासून सुरुवात

तब्बल ४० वेळा रणजी करंडकाला गवसणी घालणारा मुंबईचा संघ पूर्वीइतका नक्कीच खडूस नसून त्यांना या वेळचे जेतेपद पटकावण्यासाठी चांगलाच घाम…

इराणी चषक क्रिकेट स्पर्धा : विनय कुमारचा बळींचा षटकार

कर्नाटकचा कर्णधार विनय कुमारने घरच्या मैदानावर खेळताना सहा बळी घेत इराणी चषक क्रिकेट स्पर्धेत शेष भारताचा डाव झटपट गुंडाळण्यात निर्णायक…

जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटच्या पायाभूत सुविधा नाहीत- परवेझ रसूल

राज्यातील अपुऱया क्रिकेट सुविधांविरोधात आवाज उठवत जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेट खेळाला पोषक ठरेल अशा कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत असे अष्टपैलू खेळाडू परवेझ…

महाराष्ट्राचा दुष्काळ संपेना!

तब्बल ७२ वर्षांनी महाराष्ट्राचा संघ रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत मुंबईसारख्या बलाढय़ संघाला त्यांच्याच मातीत धुळ चारून पोहोचला होता.

महाराष्ट्राला खुराणा, बावणेने सावरले!

कर्नाटकच्या गोलंदाजांनी महाराष्ट्राचे पहिले तीन मोहरे अवघ्या ९० धावांमध्ये तंबूत धाडून थरार निर्माण केला. परंतु चिराग खुराणा व अंकित बावणे…

संबंधित बातम्या