केदार जाधवचे शतक व त्याने पुष्कराज चव्हाण याच्या साथीने केलेल्या शतकी भागीदारीमुळेच महाराष्ट्राला आसामविरुद्धच्या रणजी करंडक क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात…
कर्नाटकविरुद्धच्या महत्त्वपूर्ण रणजी साखळी सामन्यामध्ये मुंबईला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. भेदक आणि अचूक मारा करत कर्नाटकने सामन्याच्या चौथ्या आणि अखेरच्या…
निर्जीव खेळपट्टी, बोथट गोलंदाजी आणि ओडिशाच्या अध्र्या संघाला झेल सोडून दिलेल्या जीवदानांमुळे विजयाच्या उंबरठय़ावर पोहोचलेल्या ‘खडूस’ मुंबईच्या रणजी संघाने अखेर…
झारखंडसारख्या तळाच्या संघाने मागील सामन्यात दिलेली टक्कर गतविजेत्या मुंबईला खडबडून जाग आणेल का, या प्रश्नाचे उत्तर शनिवारपासून सुरू होणाऱ्या ओडिशाविरुद्धच्या…
पहिल्या फळीतील फलंदाज जी.चिरंजीवी याने केलेल्या झुंजार ८५ धावांमुळेच आंध्र प्रदेशला महाराष्ट्राविरुद्धचा रणजी क्रिकेट सामना रविवारी अनिर्णीत ठेवण्यात यश मिळाले.