खंडणीसाठी दूरध्वनी गुंडाचा; क्रमांक कर्मचाऱ्यांचा प्रथमच ‘स्पूफ कॉल’चा वापर

छोटा शकीलच्या नावाने खंडणी उकळण्यासाठी गुंडांनी स्पूफ कॉलचा वापर केल्याचे उघड झाले आहे. या माध्यमातून गुंडांनी पाच कोटी रुपयांची मागणी…

महिला वकिलाकडे दोन कोटी खंडणी मागणारा अटकेत

अश्लिल छायाचित्र सोशल मिडियावर टाकण्याची धमकी देत ३२ वर्षीय महिला वकिलाकडे २ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला मलबार हिल पोलिसांनी…

बोगस पत्रकारावर खंडणीचा गुन्हा

उल्हासनगरमधील एक बोगस पत्रकार उल्हास महिंद्रकर ऊर्फ पप्पू याच्याविरोधात एका विकासकाकडे खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खंडणीच्या पैशातून देवदर्शन आणि दानधर्म

घाटकोपरमधील तरुणाचे अपहरण करून दोन कोटींची खंडणी उकळणाऱ्या अपहरणकर्त्यांनी काही पैसे विविध देवस्थानांना अर्पण करून पापक्षालन करण्याचा प्रयत्न केला होता.

खंडणीसाठी अपहरणाची तक्रार; पोलिसांना मात्र शंका

मातापूर येथील गणेश गोरक्षनाथ चांदगुडे (वय १७) हा महाविद्यालयीन विद्यार्थी बेपत्ता झाला आहे. १ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी त्याचे अपहरण झाल्याची…

अश्लील चित्रफितीची धमकी देऊन दीड कोटींच्या खंडणीची मागणी

तुमच्या मुलीची अश्लील सीडी माझ्याकडे आहे. ती इंटरनेटवर अपलोड करेन अशी धमकी देत एका व्यापाऱ्याकडून १ कोटी ८४ लाख रुपयांची…

गुंड गजा मारणेच्या नावाने खंडणी मागणाऱ्या तिघांना पोलीस कोठडी

गुंड गजा मारणे याच्या नावाने भंगार व्यावसायिकाकडे खंडणी मागून गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या तिघांना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली…

खंडणीचा डाव फसल्याने रोहनची हत्या!

पन्नास लाखांच्या खंडणीसाठी कल्याणमधील ठाणकरपाडा येथील रोहन गुचैत या बारा वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी चारही आरोपींची कसून चौकशी सुरू…

डॉ. आंबेडकर जयंतीसाठी वर्गणीच्या नावाखाली खंडणी; तीन गुन्हे दाखल

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवासाठी दमदाटी करीत जबरदस्तीने वर्गणी मागून शहरातील व्यापारी तथा व्यावसायिकांना त्रास देणाऱ्या तीन मंडळांच्या कार्यकर्त्यांवर…

संबंधित बातम्या