Page 13 of रणवीर सिंह News

रणवीर आता ‘सिंघम ३’मध्येही अजय देवगणबरोबर अॅक्शन करताना दिसणार आहे

वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात नाही तर लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रात आर्यन त्याचं नशीब आजमावणार आहे.

शाहरुख ऐवजी आता ‘डॉन’ म्हणून कोण दिसणार याबद्दल चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे

‘सिंघम अगेन’ हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे. याचं कारण म्हणजे, या चित्रपटातअनर्क बडे कलाकार आहेत.

रणवीर-आलियाचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दीपिका पदुकोणची मुलाखत सुरू असताना रणवीर सिंगने केले असं काही… व्हिडीओ व्हायरल

Deepika Padukone Love Life Advice: रणबीर कपूरशी असलेले रिलेशन संपल्यावर अनेकदा दीपिकाची हळवी बाजू चाहत्यांनी पाहिली होती पण २०१८ मध्ये…

नव्या पिढीतील जोडप्यांना एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्री दीपिकाने लग्न आणि लव्ह लाइफसाठी विशेष सल्ला दिला आहे.

“मी या इंडस्ट्रीमध्ये काय करू?” आयुष्मानने सांगितले जुने किस्से

दीपिकाने मानेवरील रणबीर कपूरच्या नावाचा टॅटू हटवण्याबाबात केलेलं वक्तव्य

रोहिणी हट्टंगडी यांनी एका मुलाखतीत रणवीर सिंगची तुलना रणबीर कपूरशी केली आहे.

भन्साळी यांच्या प्रोजेक्टमध्ये रणवीरसह आलिया भट्टही दिसणार असल्याची चर्चा होत आहे