Page 9 of रणवीर सिंह News

singham-again-muhurat
Singham Again Mahurat :’सिंघम अगेन’चा शुभारंभ; रणवीर, अजय व रोहितला फ्रेममध्ये पाहून अक्षय कुमार म्हणाला, “मी मनाने…”

१५ ऑगस्ट २०२४ या दिवशी ‘सिंघम अगेन’ मोठ्या पडद्यावर झळकणार असून याबद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे

Ranveer Singh reaction to Deepika Padukone kissing Shah Rukh Khan
दीपिका पदुकोणने शाहरुख खानला किस करतानाचा फोटो केला शेअर, पती रणवीर सिंहच्या कमेंटने वेधलं लक्ष

दीपिका पदुकोणने आवडता फोटो म्हणत शाहरुखबरोबरचा फोटो केला शेअर, रणवीर कमेंट करत म्हणाला…

Rocky and rani
Video: ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मधील डिलीट केलेला सीन व्हायरल, आलिया-रणवीरचा ‘हा’ अंदाज पाहिलात का?

या चित्रपटाच्या वेळेची मर्यादा पाळण्यासाठी करण जोहरने हा सीन चित्रपटातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता.

rocky-aur-rani-ki-prem-kahaani
रणवीर व आलियाचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ ओटीटीवर दाखल; ‘या’ प्लेफॉर्मवर पाहता येणार चित्रपट

चित्रपटगृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता चित्रपट ओटीटवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

karanveer bohra messaged deepika padukone for don 3
रणवीरसह ‘डॉन ३’मध्ये काम करण्याची इच्छा, अभिनेत्याने थेट दीपिका पदुकोणला केला मेसेज; ती रिप्लाय देत म्हणाली, “मी तुला…”

प्रसिद्ध अभिनेत्याला रणवीर सिंहबरोबर करायचंय काम, त्याने थेट दीपिका पदुकोणला केला मेसेज, अभिनेत्रीने काय उत्तर दिलं? वाचा

karan johar
“तेव्हा मला पॅनिक अटॅक्स यायचे…”, करण जोहरचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला, “गेली तीन वर्षे…”

करण काल ‘इंडियन एक्सप्रेस’च्या च्एक्सप्रेस अड्डा’मध्ये सहभागी झाला होता. यादरम्यान त्याने मनोरंजन सृष्टीतील विविध गोष्टींबद्दल भाष्य केलं.

Ranveer Kshitee
“काही कलाकार इतके मोठे स्टार्सही नाहीत, पण…”, क्षिती जोगने सांगितला रणवीर सिंहबरोबर काम करण्याचा अनुभव

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग हिने रणवीर सिंहच्या आईची भूमिका साकारली आहे.

ranveer-singh-don3
Don 3 Teaser : ‘डॉन ३’चा फर्स्ट लूक समोर, रणवीर सिंह दिसणार मुख्य भूमिकेत; नेटकरी म्हणाले, “शाहरुख…”

Ranveer Singh is New Don : हा फर्स्ट लूक आणि त्यातील रणवीर सिंहचा स्टायलीश अंदाज काही लोकांना आवडला आहे तर…

anjali anand
‘असा’ शूट झाला शबाना आझमी-धर्मेंद्र यांचा ‘रॉकी और रानी…’तील किसिंग सीन, चित्रपटातील अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली…

तिने धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांचा किसिंग सीन कसा शूट केला? तेव्हा सेटवर कोण कोण लोक होते? हे सगळं सांगितलं…

ranveer singh reveals deepika Padukone Reaction To Rocky Aur Rani Kii Prem Kahaani
“हसली, रडली अन् शेवटच्या रांगेत बसून…”, रणवीर सिंहने सांगितला बायको दीपिकासह ‘रॉकी और रानी’ पाहतानाचा किस्सा

‘रॉकी और रानी’ दीपिका पदुकोणला आवडला का? रणवीरने सांगितला चित्रपट पाहतानाचा किस्सा