Indian Top Celebrities Car
विराट कोहलीपासून रणवीर सिंह ते ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदानापर्यंत पाहा सेलिब्रिटींच्या ‘या’ आवडत्या कार

बॉलिवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटर्सच्या कारबद्दल तुम्हाला माहित आहे का? नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी.

karan mayra
Video: करण जोहरला पडली मायरा वायकुळची भुरळ, शेअर केला परीचा डान्स व्हिडीओ

‘माझी तुझी रेशीमगाठी’ मालिकेतून मायराने छोट्या पडद्यावर पाऊल टाकलं आणि सर्वांची शाबासकी मिळवली. आता करण जोहरला देखील तिची भुरळ पडली…

rocky aur rani kii prem kahaani ranveer singh character introduction video
Video : ‘रॉकी और रानी…’ चित्रपटातील रणवीरच्या हॉट-डॅशिंग लूकचा व्हिडीओ व्हायरल, मराठमोळ्या अभिनेत्रीने केली खास कमेंट

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटात रणवीर सिंहचा हॉट अंदाज, नवा टीझर व्हायरल

ranveer singh and alia bhatt rocky aur rani kii prem kahaani undergoes cuts
“ब्रा, ओल्ड मॉन्क…”, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटातील आक्षेपार्ह शब्दांवर सेन्सॉर बोर्डाची कात्री

रणवीर सिंह आणि आलिया भट्टच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटातून वादग्रस्त शब्द ​​सेन्सॉर बोर्डाने हटवले

ranveer singh
Video: रणवीर सिंह ‘या’ विषयात झालेला नापास, नंतर त्याच्या मॅडमने…, अभिनेत्याने ५० हजार विद्यार्थ्यांसमोर केला खुलासा

रणवीरने त्याला एका विषयात शून्य गूण मिळाल्याचा खुलासा केलाय, यानंतर मॅडमने त्याला दिलेल्या शिक्षेबाबतही त्याने सांगितलं.

Deepika Padukone reveals her idea of date night with Ranveer Singh
“रेस्टॉरंटमध्ये जायला आवडत नाही”, रणवीर-दीपिका अशी प्लॅन करतात रोमॅंटिक डेट; अभिनेत्री म्हणाली, “आम्ही दोघेही…”

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने केला वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा; म्हणाली…

alia bhatt
फोटोग्राफरची रस्त्यावर पडलेली चप्पल उचलली अन्… आलियाच्या ‘त्या’ कृतीनं जिंकली नेटकऱ्यांची मनं, व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री आलिया भट्टचा पाहा व्हायरल व्हिडीओ

netizens troll jhumka song
“ट्रेलरपेक्षा वाईट” रणवीर सिंह आणि आलिया भट्टचे ‘झुमका’ गाणे ऐकून नेटकरी भडकले; म्हणाले, “जुन्या गाण्याची पुन्हा…”

करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपट २८ जुलैला होणार प्रदर्शित

kshitee
“सेटवर रणवीर-आलिया…”, क्षिती जोगने सांगितला करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये काम करण्याचा अनुभव

या चित्रपटात तिने रणवीर सिंग, आलिया भट्ट, धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी अशा दिग्गज कलाकारांबरोबर स्क्रीन शेअर केला आहे.

संबंधित बातम्या