katrina kaif halloween party look
कतरिना कैफचा हॅलोवीन लूक पाहून चाहत्यांना आठवला रणवीर सिंग, कमेंट करत म्हणाले…

कतरिनाच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव करत मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत.

ranveer n neeraj dance
Video : नीरज चोप्रा रणवीर सिंहसह थिरकला ‘सिंबा’ चित्रपटातील गाण्यावर; व्हिडीओ व्हायरल

सुरुवातीला त्याने संकोच केला. पण हळूहळू तो रणवीरच्या डान्स स्टेप्स कॉपी करत नाचू लागला.

ranveer singh ranveer singh video
Video : काळाचौकी-लालबाग परिसरामध्ये रणवीर सिंह पोहोचला अन्…; अभिनेत्याचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

नवरात्रोत्सवानिमित्त रणवीर सिंहने काळाचौकी-लालबाग परिसरामध्ये हजेरी लावली होती. यादरम्यानचा त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ranveer singh, deepika padukone, deepika ranveer separation rumours, ranveer singh wife, deepika padukone husband, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, रणवीर सिंग पत्नी
दीपिका- रणवीरच्या वैवाहिक आयुष्यात वादळाच्या चर्चांना पूर्णविराम, अभिनेत्यानं दिली प्रतिक्रिया

वैवाहिक आयुष्यात दुरावा आल्याच्या चर्चांवर रणवीरने मौन सोडलं आहे.

संबंधित बातम्या