gully grove challenge
जोया अख्तर आणि रीमा कागती यांच्या ‘टायगर बेबी फिल्म्स’चे ‘द गली ग्रोव चॅलेंज’!

टॉप १० रील्सना मिळणार जोया अख्तर आणि रीमा कागती यांच्या स्वाक्षऱ्या असलेले लिमिटेड एडिशन गली बॉय व्हीनाईल..

चाहत्यांची प्रतीक्षा संपली; दीप-वीरनं अखेर शेअर केले लग्नाचे खास फोटो

लाडक्या जोडप्याचे फोटो पाहण्यास बॉलिवूडसह त्यांचे जगाभरातील तमाम चाहतेही उत्सुक होते. अखेर हे फोटो समोर आले आहेत.

#DeepVeerKiShaadi : मोबाइल कॅमेराला स्टिकर्स, ड्रोनवर बंदी आणि बरंच काही

पाहुण्यांनी मोबाइलमध्ये फोटो टिपून ते सोशल मीडियावर अपलोड करु नये म्हणून मोबाइलचा कॅमेरा झाकण्यासाठी त्यावर स्टिकर्स लावण्यात आल्याचं समजत आहे.

पारंपरिक कोंकणी पद्धतीनं पार पडला दीप-वीरचा साखरपुडा

दीपिका आणि रणवीर हे दोघंही कोंकणी आणि सिंधी पद्धतनीनं विवाह करणार आहे. लग्नाच्या आदल्या दिवशी फुल मुड्डीचा विधी पार पडला.

Googleने पुन्हा घातला गोंधळ; सर्चमध्ये रणवीर सिंगला ठरवलं *** अभिनेता

गुगलच्या सर्चमध्ये एक आक्षेपार्ह शब्द सर्च केल्यास त्याचा रिझल्ट म्हणून चक्क रणवीर सिंग या अभिनेत्याचे नाव दिसत आहे.

संबंधित बातम्या