Raosaheb Danve On Maharashtra Government Formation : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीकडे राज्याचं गृह व महसूलमंत्रिपद मागितल्याची चर्चा आहे.
भाजपाने मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब केलं आहे. दरम्यान, भाजपाने मुख्यमंत्री पदाबाबत स्पष्ट संदेश दिल्याने एकनाथ शिंदे…