Page 18 of रावसाहेब दानवे News

दानवेंच्या मंत्रिपदाची जालन्यात उत्सुकता

ग्रामपंचायत ते राज्य विधिमंडळ आणि संसदेपर्यंत साडेतीन दशकांपेक्षा अधिक काळ राजकीय क्षेत्रात असणाऱ्या भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांचा या वेळी…

मुंडेंचा समावेश निश्चित, खैरे-दानवेही चर्चेत

मराठवाडय़ात महाविजयाचा ‘षटकार’ लगावणाऱ्या महायुतीच्या दिग्गजांना आता केंद्रातील मंत्रिपद खुणावू लागले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे, तसेच सलग…

लातूरमधून डॉ. सुनील गायकवाड तर जालनामधून रावसाहेब दानवे विजयी

लातूर मतदारसंघात भाजपचे डॉ. सुनील गायकवाड यांनी काँग्रेसचे दत्तात्रय बनसोडे यांचा तब्बल २ लाख ५३ हजार ३९५ अशा विक्रमी मतांनी…

रुसवा संपला, बागडे प्रचारात आले हो!

उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराजांच्या यादीत ढकलले गेलेले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हरिभाऊ बागडे आता रावसाहेब…

दानवे विरोधात ‘मनसे’चा भाजप परिवाराशी जवळीक असणारा उमेदवार?

जालना लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सुनील आर्दड यांना उभे करण्याचे प्रयत्न आहेत. आर्दड…

‘खासदार दानवे म्हणजे दुटप्पी गांडूळ’

विविध विकासकामांच्या शुभारंभानिमित्ताने जिल्ह्य़ातील भोकरदन येथे आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांच्यावर जाहीर हल्लाबोल केला.