Page 6 of रावसाहेब दानवे News
सात लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघात काँग्रेसचा सलग पराभव झाला असून भाजपचा उमेदवार निवडून आला आहे.
रावसाहेब दानवे यांनी खासदारांना मिळणाऱ्या तुटपुंज्या निधीवर मिश्किल विधान केलं आहे.
रावसाहेब दानवे हे नेहमी ग्रामीण भागाशी त्यांची असणारी नाळ कशी जोडली आहे, हे दाखवून देतात.
कोकणासह ठाणे जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध प्रश्नांसंदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांची मुंबईत भाजपाच्या आमदारांनी भेट घेतली.
माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्याशी त्यांची भेट झाली.
“…मग २०२४ ची निवडणूक शेवटची कशी ठरेल”
भाजपा उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ चिंचवडमध्ये आढावा बैठकीला दानवे यांनी उपस्थिती लावली होती. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला बहाल केले आहे.
“राजभवनात बसून राजकारभार हाकणे ऐवढंच नाही, तर…”
औरंगाबाद जिल्ह्यातील निवडून आलेल्या सरपंचाना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितलेले राजकारण सध्या मराठवाडय़ात चर्चेत आहे.
पाच गावातील लोकांना मदत न मिळाल्याने रावसाहेब दानवे यांच्या आमरण उपोषणाला पाच गावातील लोकांचा पाठिंबा मिळाला होता.
संजय राऊतांच्या या विधानाला केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.