‘फुकट ते पौष्टिक’चा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर भाजपाच्या नेत्यांनी भरलं वडा पावचं बिल अनेकदा मोठमोठे नेते रस्त्यावरील चहा टपरी अथवा वडापाव सेंटरवर थांबून पदार्थांचा आस्वाद घेतात. यानंतर संबंधित नेत्याची सर्वसामान्यांशी नाळ असल्याची चर्चाही… By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 19, 2022 06:49 IST
Video : …आणि नेहमीच्या गर्दीसोबत चक्क रेल्वेमंत्रीही लोकलमध्ये चढले! ठाणेकरांना आश्चर्याचा धक्का! रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज ठाणे ते दिवा लोकलने प्रवास केला आहे. यावेळी रावसाहेब दानवे देखील त्यांच्यासोबत होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 18, 2022 13:58 IST
“लगेच त्यांना हटवलं तर…”; रेल्वेच्या जागेतील अतिक्रमणाबाबत रावसाहेब दानवेंची मोठी घोषणा रेल्वेच्या जागेवरील झोपड्यांना रेल्वेने नोटिसा पाठवून जागा रिकाम्या करण्याचे आदेश दिले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 1, 2022 16:40 IST
“उद्या ते असंही म्हणतील की महिलाही…” ; अजित पवारांच्या विधानावर रावसाहेब दानवेंचा टोला! “हिशोबच जर काढला तर राज्याची पंचाईत होईल”, असंही बोलून दाखवलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 29, 2022 16:13 IST
“एकनाथ शिंदेंसारखा सक्षम माणूस हे राज्य चालवू शकतो, पण…”, रावसाहेब दानवे यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 1, 2022 17:15 IST
“उद्धव ठाकरे मला म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक मला त्रास द्यायला लागले तर…!” रावसाहेब दानवेंची सूचक प्रतिक्रिया! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानावर भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 17, 2021 12:13 IST
रावसाहेब दानवेंनी राहुल गांधींवर केलेल्या ‘त्या’ टीकेवरून भाजपा – काँग्रेसमध्ये जुंपली! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या टीकेला भाजपाकडून देण्यात आलं प्रत्युत्तर By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 21, 2021 20:35 IST
“कराडांची मांडव परतणी चालू होती, माझा तर हनिमून झालाय”, शपथविधीबाबत रावसाहेब दानवेंची टोलेबाजी! केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी नव्या केंद्रीय मंत्र्यांचा शपथविधी चालू असताना आपण शपथ का घेतली नाही, यावर बोलाताना शाब्दिक टोलेबाजी… By लोकसत्ता ऑनलाइनAugust 20, 2021 13:58 IST
Mumbai Local: रेल्वे प्रशासनाशी चर्चा करुनच निर्णय घेतला; दानवेंना मुंबईच्या पालिका आयुक्तांनी दिलं उत्तर सर्वांना विश्वासात घेऊनच आपण हे करत आहोत, असंही इक्बाल सिंग चहल यांनी बोलून दाखवलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 9, 2021 15:50 IST
मुंबईतून युपी-बिहारसाठी आणखी दोन स्पेशल ट्रेन सुरू करण्याचं रावसाहेब दानवेंचं आश्वासन भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पाण्डेय यांनी दिली माहिती By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 6, 2021 11:29 IST
आम्ही रावसाहेब दानवेंकडे क्लास लावू; संजय राऊतांनी दिलं प्रत्युत्तर खासदार संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी शिवसेना खासदारांची बैठक झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राऊत यांनी रावसाहेब दानवे यांनी केलेल्या… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 21, 2021 16:32 IST
“पीकविम्याला मुदतवाढ देण्याची केंद्राची तयारी, पण…,” दानवेंनी ठाकरे सरकारकडे दाखवलं बोट राज्य सरकारचीही भेट घेणार आणि त्यांना यासंदर्भातला ईमेल पाठवण्यास सांगणार असल्याची माहिती दानवे यांनी दिली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 15, 2021 17:15 IST
मराठमोळ्या अभिनेत्रीसह २२ वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता; लग्नाबद्दल म्हणाला, “मी कायम माझ्या…”
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, ‘या’ गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम
१० जानेवारी पंचांग: पुत्रदा एकादशीला १२ पैकी कोणत्या राशींना मिळणार सुख आणि सौभाग्य? भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न होणार का? वाचा राशिभविष्य
“फर्निचरचं दुकान चालवण्यासाठी सर्वसामान्यांची फसवणूक…” म्हणणाऱ्यावर धनंजय पोवार भडकला, म्हणाला, “किती घाणेरडी वृत्ती…”
9 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, ‘या’ गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम
15 Photos: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत तेजश्री प्रधानची जागा घेणारी अभिनेत्री आहे तरी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल बरंच काही