Page 76 of बलात्कार News

नागपूरमध्ये एका विवाहीत महिलेचा तिच्या फेसबूकवरील मित्रानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.

तरुणीने आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलं आणि नंतर एका नेत्याकडे सोपवलं ज्याने काही दिवस आपल्याला झांशीत ठेवलं असं सांगितलं आहे

उत्तर प्रदेशमध्ये ललितपूर पोलीस स्टेशनमधील एका पोलीस अधिकाऱ्याने बलात्काराची तक्रार देण्यासाठी आलेल्या १३ वर्षीय मुलीवरच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली.

रशिया-युक्रेन युद्धात सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात होरपळ होत आहे. असं असतांना रशियन सैनिकांनी अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे.

सुरक्षा रक्षक तिला घरी घेऊन गेला अन् मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने तिच्यावर केला बलात्कार; पोलिसही गोंधळले

गुन्हेगाराला ठोठावण्यात आलेली तुरुंगवासाची शिक्षा संपल्यानंतर शिक्षेच्या शेवटी त्याचं लैंगिक खच्चीकरण करण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे.

मुलीच्या आईचा करोनाने मृत्यू झाल्यानंतर महिलेने देहव्यापारात ढकललं; आंध्रप्रदेश आणि तेलंगणातील वेगवेगळ्या ठिकाणी पाठवत लैंगिक शोषण

प्रेमावर नियंत्रण कसं ठेवणार?; ममता बॅनर्जींच्या वक्तव्यामुळे गदारोळ

रात्री ११ वाजता कर्मचाऱ्यांना बकरीच्या ओरडण्याचा आवाज आल्याने घटना उघड

इंस्टाग्रामवर झाली होती तरुणी ओळख

आपल्याकडची प्रचलित लग्नव्यवस्था आणि तिचे अपत्य असलेली कुटुंबव्यवस्था ही अजूनही खूप मोठय़ा प्रमाणात पुरुषप्रधानच आहे.

महिलेच्या खाजगी अवयवांचं कोणत्याही प्रकारचं लैंगिक घर्षण हे आयपीसीच्या कलम ३७५ (बी) नुसार बलात्कार ठरेल, असंही न्यायालयाने नमूद केलं आहे.