rape
सोनिया गांधी यांच्या स्वीय सचिवांवर बलात्काराचा आरोप, दिल्लीमध्ये गुन्हा दाखल

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे स्वीय सचिव पीपी माधवन यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे.

girl rape
पाकिस्तान: बलात्काराच्या वाढत्या घटनांमुळे पंजाबमध्ये आणीबाणी

बलात्कारविरोधी मोहिमेंतर्गत आतापर्यंत अनेक आरोपींना अटक करण्यात आलं आहे. शाळेमध्ये लैंगिक छळाबद्दल विद्यार्थ्यांना जागृत केले जाईल, असे तरार म्हणाले.

Chitra-Wagh-1
“जेव्हा अशी राजकीय धेंडं येतात…”, शिवसेना नेत्याचा उल्लेख करत चित्रा वाघ यांची आगपाखड!

चित्रा वाघ म्हणतात, “याआधीही शिवसेनेचा बलात्कारी नेता रघुनाथ कुचिक यानंही एका बलात्कारित पीडितेवर दबाव टाकला होता की…!”

Pune Rape Case
पुणे: मैत्रिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून बलात्कार, मित्राकडून शूट करुन घेतला व्हिडीओ; तरुणासह आई, बहिणीवरही गुन्हा दाखल

तरुणीवर बलात्कार करुन व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, मित्रांवरही गुन्हा दाखले

rape and arrest
महिलेचा पती खाली उतरताच चालकाने बस केली सुरु; आधी स्वारगेट आणि नंतर कात्रजमध्ये बलात्कार; नंतर खाली उतरवलं अन्…

पुण्यातील वर्दळीचा भाग असलेल्या स्वारगेट परिसरात ट्रॅव्हल्स बस चालकाने महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना

Washim Ingole Hospital crime news
वाशिममध्ये डॉक्टरांकडून अत्याचार झाल्याचा महिला नर्सचा गंभीर आरोप, पुरलेला गर्भ काढून तपास सुरू

वाशिम जिल्ह्यात रिसोड शहरातील इंगोले बाल रुग्णालयात काम करणाऱ्या महिला नर्सवर डॉक्टरांनीच अत्याचार केल्याचा गंभीर आरोप झाला आहे.

BLP MLA M Raghunandan Rao
हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरण : भाजपा आमदाराविरोधात गुन्हा दाखल, अत्याचाराशी संबंधित व्हिडीओ, फोटो प्रसिद्ध केल्याचा आरोप

हैदराबादमधील अबिड्स पोलीस ठाण्यात भाजपा आणदार रघूनंदन राव यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

woman Rape on pretext of marriage in latur
पुणे : महाविद्यालयीन युवतीवर बलात्कार करणाऱ्याला दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

२०१९ मध्ये पीडीत अल्पवयीन युवती आणि आरोपी वावळे यांची महाविद्यालयात ओळख झाली होती. दोघांमध्ये झालेल्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.

layer shot advertisement
अखेर लेयर शॉट कंपनीची माघार, मागितली जाहीर माफी; बॉडी स्प्रेच्या जाहिरातीमुळे झाला होता मोठा वाद 

बॉडी स्प्रेची जाहिरात प्रसिद्ध होताच सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या.

GANG RAPE
पाकिस्तान : घरात घुसून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

पाकिस्तानमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार येथील पंजाब प्रांतातील झेलम शहरामध्ये पाच जणांनी एका गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार केला.

संबंधित बातम्या