राशी भविष्य

जन्माच्या वेळी नवग्रहाची स्थिती पाहून प्रत्येकाची कुंडली/ जन्मपत्रिका तयार केली जाते. तेव्हाच्या स्थितीवरुन त्या-त्या व्यक्तिची रास (Rashi)ठरत असते. नवग्रह जेव्हा सूर्याभोवती फिरतात तेव्हा सूर्य हा ठराविक काळानंतर एका तारकासमूहातून दुसऱ्या तारकासमूहात जातो असे म्हटले जाते. या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हटले जाते. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही सव्वादोन नक्षत्रे एकत्र येऊन जो तारकासमूह बनतो त्याला राशी म्हणतात.


असे एकूण १२ तारकासमूह म्हणजेच राशी आहेत. त्यांनी नावे मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशी आहेत. सर्व नवग्रह हे नियमितपणे सूर्याच्या भोवती फिरत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार, त्याच्या या कृतीचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. त्यांच्या स्थितीचा अंदाज लावून ठराविक गोष्टीची माहिती आपण ज्योतिषशास्त्राच्या मदतीने मिळवू शकतो. यातील एक महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे राशी भविष्य होय. राशी भविष्य यामध्ये प्रत्येक राशीच्या व्यक्तीबरोबर दिवसभरात काय-काय घडू शकते याचा काही प्रमाणामध्ये अंदाज लावलेला असतो.


लोकसत्ता डॉट कॉमच्या राशी भविष्य सदरामध्ये दैनंदिन राशी भविष्याशी(Daily Rashibhavishya) संबंधित बातम्या वाचायला मिळतील. त्याशिवाय ठराविक महिन्यामध्ये ज्योतिषशास्त्राशी निगडीत महत्त्वपूर्ण घटना यांची माहिती देखील वाचकांना वाचायला मिळेल.


Read More
Marathi New year Horoscope
Hindu New Year 2025: हिंदू नववर्षात या ५ राशींचे भाग्य चमकणार! नव्या नोकरीसह मिळेल बक्कळ पैसा, जाणून घ्या कसे जाईल हे वर्ष

Hindu New Year 2025 Horoscope: हिंदू धर्माचे नवीन वर्ष, गुढीपाडवा म्हणजेच ३० मार्चपासून सुरू होत आहे. १२ राशींचे हिंदू नववर्ष…

Shani Nakshatra Parivartan 2025
न्यायाधीश शनी देणार अपार पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना धनलाभासह प्रत्येक कामात मिळणार यश

Shani Transit 2025: पंचांगानुसार, २९ मार्च रोजी शनी गुरूच्या पूर्वाभाद्रपद नक्षत्राच्या चौथ्या चरणामध्ये प्रवेश करणार आहे. ज्याचा फायदा १२ राशींपैकी…

Aries To Pisces Horoscope In marathi
२८ मार्च राशिभविष्य: शुक्ल योगात १२ राशींचा दिवस कसा जाणार? कोणाला करावे लागेल कामाचे योग्य नियोजन, तर कोणाला पाहावी लागेल योग्य संधीची वाट फ्रीमियम स्टोरी

Daily Horoscope : तुमच्या आयुष्यात नवे काय घडणार हे आपण जाणून घेऊया…

Sun Enter In mesh rashi
9 Photos
सूर्य करणार मंगळाच्या राशीत प्रवेश ‘या’ तीन राशी पद, प्रतिष्ठा आणि अपार पैसा कमावणार

Surya gochar 2025: सूर्य सध्या गुरूच्या मीन राशीत असून तो १४ एप्रिल रोजी मंगळाच्या मेष राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या…

Chanakya Niti Tips for Husband and Wife | Chanakya Niti Relationship Advice for Healthy Marriage
Chanakya Niti Tips: पत्नीबद्दल कोणालाही सांगू नये ‘या’ ५ गोष्टी, काय सांगते चाणक्य नीति?

Chanakya Niti Tips for Husband and Wife : आचार्य चाणाक्य यांच्या मते, काही गोष्टी फक्त नवरा- बायको यांच्यात राहिल्या पाहिजे.

shani ani shukra chi yuti 2025
‘या’ तीन राशींना शनी-शुक्र देणार नुसता पैसा; ३० वर्षानंतर मीन राशीतील ग्रहांची युती भाग्य चमकवणार

Venus and Saturn Yuti 2025: ३० वर्षानंतर मीन राशीत निर्माण होणार आहे. ज्याचा शुभ प्रभाव नक्कीच काही राशींच्या आयुष्यावर पडेल.

Vish Yog in Kundali:
शनि आणि चंद्र निर्माण करताहेत धोकादायक विष योग, ‘या’ तीन राशींच्या लोकांनी राहावे सतर्क, अडचणींचा करावा लागू शकतो सामना

Vish Yog in Kundali : कुंभ राशीमध्ये चंद्र आणि शनि देवाची युती निर्माण होत आहे. या युतीपासून विष योग निर्माण…

Today’s Horoscope In Marathi
२७ मार्च पंचांग: प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्रीचा शुभ संयोग मेष ते मीनच्या आयुष्यात कसे घेऊन येईल सुख; वाचा राशिभविष्य फ्रीमियम स्टोरी

Daily Horoscope : तर आजचा शुभ दिवस तुमच्या राशीसाठी कसे सुख घेऊन येणार आहे जाणून घेऊया…

Moon shukra rahu budh and surya create panchgrahi yog
पुढील २ दिवसानंतर पाच ग्रहांचा महासंगम होणार; ‘या’ तीन राशीचे नशीब फळफळणार अन् बक्कळ पैसा मिळणार

Panchgrahi Yog: २८ मार्च रोजी चंद्र मीन राशीत प्रवेश करेल. ज्यामुळे मीन राशीत बुध, शुक्र, सूर्य, राहू आणि चंद्र या…

Mars transit 2025
9 Photos
मंगळ करणार मंगल; ‘या’ तीन राशींना मिळणार पद, प्रतिष्ठा अन् पैसाच पैसा

Mangal Gochar 2025: येत्या ३ एप्रिल रोजी मंगळ ग्रहाच्या चालीत बदल होणार आहे, तो मिथुन राशीतून कर्क राशीत विराजमान होणार…

Shani Dev's Favourite Zodiac Signs
शनिदेवाला अतिशय प्रिय असतात ‘या’ तारखेला जन्मेलेले लोक, कमावतात अपार पैसा अन् प्रत्येक क्षेत्रात यश

Shani dev favourite zodiac signs : अंक शास्त्रानुसार काही तारखांना जन्मेलेले लोक शनिदेवाचे अतिशय लोकप्रिय असतात. कोणत्या तारखांना जन्मलेल्या लोकांवर…

Budhaditya Rajyog:
बुधादित्य राजयोग बनल्याने ‘या’ ३ राशींच्या दारी येईल लक्ष्मी? अपार पैसा मिळू शकतो

Budhaditya Rajyog: सूर्य बुध ग्रहाच्या युतीने बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. हा संयोग काही राशीच्या लोकांसाठी विशेष लाभदायक सिद्ध होऊ…

संबंधित बातम्या