Page 158 of राशी भविष्य News

सोमवती अमावस्येच्या तिथीला शंकराची पूजा करुन गंगा स्नान करणे शुभ मानले जाते.

Daily Rashi Bhavishya In Marathi : राशिभविष्यानुसार कर्क राशीच्या व्यक्ती बौद्धिक छंद जोपासतील. स्वभावात काहीसा लहरीपणा येईल.

. सूर्य, गुरु, शुक्र व शनीच्या संगमाने तब्बल ६१७ वर्षांनी अत्यंत दुर्लभ असे तीन राजयोग तयार झाले आहेत.

Tarot Card Reading: २०२३ हे वर्ष करिअरच्या दृष्टीने कोणत्या राशीसाठी सर्वात लाभदायक ठरणार आहे? तुमच्या राशीच्या भाग्यात नव्या नोकरीच्या संधी…

Daily Rashi Bhavishya In Marathi : राशिभविष्यानुसार मिथुन राशीच्या व्यक्तींचे घरगुती वातावरण प्रसन्न राहील. दिवसभर कामातच व्यग्र राहाल.

Daily Rashi Bhavishya In Marathi : राशिभविष्यानुसार वृषभ राशीच्या व्यक्ती जुगाराची हौस पूर्ण करतील. अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता.

Mahashivratri Shubh Yog: महाशिवरात्रीला नेमक्या कोणत्या तिथी व शुभ मुहूर्तावर शिवभक्तांना लाभ होण्याची शक्यता आहे हे जाणून घेऊयात.

Daily Rashi Bhavishya In Marathi : राशिभविष्यानुसार मेष राशीच्या व्यक्तींचे तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल. भावंडांशी खेळीमेळीचे वातावरण राहील.

Budh Shukra Gochar: २७ फेब्रुवारीपासून बुध व शुक्र एकमेकांच्या जवळ आल्याने ४ राशींच्या कुंडलीत असाच शुभ राजयोग तयार होत आहे.

Daily Rashi Bhavishya In Marathi : राशिभविष्यानुसार मीन राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. नातेवाईकांची मदत घेता येईल.

Daily Rashi Bhavishya In Marathi : राशिभविष्यानुसार कुंभ राशीच्या व्यक्ती मानापमानात अडकून पडू नका. मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातील.

Daily Rashi Bhavishya In Marathi : राशिभविष्यानुसार मकर राशीच्या व्यक्तींनी शांत व स्थिर विचार करावा. आवक-जावक यांचा मेळ घालावा.