राशी भविष्य Photos

जन्माच्या वेळी नवग्रहाची स्थिती पाहून प्रत्येकाची कुंडली/ जन्मपत्रिका तयार केली जाते. तेव्हाच्या स्थितीवरुन त्या-त्या व्यक्तिची रास (Rashi)ठरत असते. नवग्रह जेव्हा सूर्याभोवती फिरतात तेव्हा सूर्य हा ठराविक काळानंतर एका तारकासमूहातून दुसऱ्या तारकासमूहात जातो असे म्हटले जाते. या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हटले जाते. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही सव्वादोन नक्षत्रे एकत्र येऊन जो तारकासमूह बनतो त्याला राशी म्हणतात.


असे एकूण १२ तारकासमूह म्हणजेच राशी आहेत. त्यांनी नावे मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशी आहेत. सर्व नवग्रह हे नियमितपणे सूर्याच्या भोवती फिरत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार, त्याच्या या कृतीचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. त्यांच्या स्थितीचा अंदाज लावून ठराविक गोष्टीची माहिती आपण ज्योतिषशास्त्राच्या मदतीने मिळवू शकतो. यातील एक महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे राशी भविष्य होय. राशी भविष्य यामध्ये प्रत्येक राशीच्या व्यक्तीबरोबर दिवसभरात काय-काय घडू शकते याचा काही प्रमाणामध्ये अंदाज लावलेला असतो.


लोकसत्ता डॉट कॉमच्या राशी भविष्य सदरामध्ये दैनंदिन राशी भविष्याशी(Daily Rashibhavishya) संबंधित बातम्या वाचायला मिळतील. त्याशिवाय ठराविक महिन्यामध्ये ज्योतिषशास्त्राशी निगडीत महत्त्वपूर्ण घटना यांची माहिती देखील वाचकांना वाचायला मिळेल.


Read More
Shani Ast 2025
9 Photos
४ दिवसानंतर नुसता पैसा; शनीदेव होणार अस्त, ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार सुख-समृद्धी अन् प्रत्येक कामात यश

Shani Asta in kumbha 2025: पंचांगानुसार, येत्या २८ फेब्रुवारी २०२५ रोजी शनी कुंभ राशीमध्ये अस्त होणार आहे. ज्याचा काही राशींच्या…

Shivratri 2025 puja vidhi
9 Photos
Mahashivratri 2025 : महाशिवरात्रीला शिवलिंगावर ‘ही’ एक वस्तू अर्पण केल्याने आयुष्यात सुख-समृद्धी, पैसा अन् एकग्रता वाढेल

Mahashivratri 2025: महादेवांच्या आराधनेसह दान-धर्म करणं देखील शुभ मानले जाते. त्यामुळे या दिवशी महादेवाला प्रिय वस्तू अवश्य अर्पण कराव्या.

shani ast 2025
9 Photos
२८ फेब्रुवारीला शनीदेव होणार अस्त, ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार, नवी नोकरी मिळणार

Shani Asta in kumbha 2025: पंचांगानुसार, येत्या २८ फेब्रुवारी २०२५ रोजी शनी कुंभ राशीमध्ये अस्त होणार आहे. ज्याचा काही राशींच्या…

Ketu will enter singh zodiac
9 Photos
‘या’ तीन राशीच्या व्यक्ती कमावणार बक्कळ पैसा; १८ वर्षानंतर केतू करणार सूर्याच्या राशीत प्रवेश

Ketu will enter the sun’s zodiac: केतू ग्रह १८ महिन्यानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो. सध्या तो कन्या राशीमध्ये असून…

Shani-Mangal create Navpancham Rajayog
9 Photos
शनी-मंगळ निर्माण करणार ‘नवपंचम राजयोग’; ‘या’ तीन राशींना मिळणार नवी नोकरी अन् प्रत्येक क्षेत्रात यश

Shani-Mangal create Navpancham Rajayog: पंचांगानुसार, ५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजून ३१ मिनिटांनी शनी आणि मंगळ एकमेकांपासून १२० डिग्रीवर असतील.

Mercury-Rahu's Yuti 2025
9 Photos
बुध-राहूची युती मिळवून देणार यश, कीर्ती अन् गडगंज श्रीमंती; ‘या’ तीन राशी कमावणार भरपूर पैसा

Budh-Rahu Yuti 2025: २७ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजून ४६ मिनिटांनी बुधाने मीन राशीत प्रवेश केला असून बुधाचे गुरूच्या राशीतील…

Shukra gochar 2025
9 Photos
पैसाच पैसा; ‘या’ तीन राशींना शुक्र देणार प्रेम, प्रमोशनसह भौतिक सुख

Shukra gochar 2025: ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र सध्या मीन राशीत विराजमान असून तो तब्बल ३६० दिवसानंतर म्हणजेच १९ मार्च रोजी मीन राशीमध्ये…

numerology
9 Photos
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांना लाभते अपार श्रीमंती, शुक्राच्या कृपेने मिळतो पैसा अन् धन

Numerology : आज आपण मूलांक ६ विषयी जाणून घेणार आहोत. ज्या लोकांचा जन्म ६, १५, आणि २४ तारखेला झाला त्यांचा…

Shani Uday 2025
9 Photos
‘या’ तीन राशींना शनी देणार गडगंज श्रीमंती; मीन राशीतील उदय देणार प्रमोशनसह प्रेम अन् आर्थिक सुख

Shani Uday Meen rashi: पंचांगानुसार, शनी २८ फेब्रुवारी रोजी स्वराशी असलेल्या कुंभ राशीमध्ये अस्त होणार असून तो तब्बल ३७ दिवसांपर्यंत…

Valentine's Day 2025
9 Photos
Valentine’s Day 2025 Astrology : व्हॅलेंटाईन डे ला सहा राशीच्या लोकांना मिळेल खरं प्रेम, तुमची रास यात आहे का?

Astrology : यंदाचा व्हॅलेंटाईन डे काही सिंगल लोकांसाठी प्रेमाचे सोनेरी दिवस घेऊन आलेला आहे. काही सिंगल लोक या दिवशी मिंगल…

Shani Gochar 2025
9 Photos
येणारे ४४ दिवस शनी देणार पैसाच पैसा; ‘या’ राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार

Shani Gochar 2025: आता केवळ ४४ दिवस शनी स्वराशीत राहणार असून त्यानंतर तो मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे येणारे…

surya gochar rashifal
9 Photos
सूर्याचे नक्षत्र परिवर्तन देणार प्रसिद्धी, प्रेम अन् पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार

Sun transit in dhanishta nakshtra: पंचांगानुसार, सूर्याने ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजून ५७ मिनिटांनी धनिष्ठा नक्षत्रामध्ये प्रवेश केला असून…

ताज्या बातम्या