रश्मिका मंदाना News

अभिनेत्री रश्मिका मंदानाचं नाव सध्या देशभरातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं. २०१६ साली ‘किरिक पार्टी’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. ५ एप्रिल १९९६ साली बंगळुरू, कर्नाटक येथे जन्मलेल्या रश्मिकानं वयाच्या अवघ्या २६ वर्षी अभिनय क्षेत्रात यश आणि प्रसिद्धी दोन्ही मिळवलं आहे. किरिक पार्टी (२०१६), अंजनी पुत्रा (२०१७), चमक (२०१७), चालो (२०१८), गीता गोविंदम (२०१८) आणि यजमान (२०१९) हे तिचे गाजलेले चित्रपट आहेत. कर्नाटकातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या रश्मिकाला अभिनयाची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नाही. मात्र या क्षेत्रात तिनं स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर प्रचंड यश मिळवलं आहे. आज ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. रश्मिकाला सुरुवातीपासूनच अभिनय आणि मॉडेलिंगची आवड होती. तिने महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच मॉडेलिंगला सुरुवात केली होती. तिनं त्यावेळी बऱ्याच जाहिरातींमध्ये काम केलं आहे. Read More
marathi actress shares post chhaava movie and highlights the flaws
चित्रपटाचं संगीत ‘Big No’ अन् दुर्दैवाने रश्मिकाचा अ‍ॅक्सेंट…; मराठी अभिनेत्रीला खटकल्या ‘छावा’मध्ये ‘या’ गोष्टी, पोस्ट चर्चेत

‘छावा’ सिनेमाबद्दल मराठी अभिनेत्रीची पोस्ट, खटकल्या ‘या’ गोष्टी; म्हणाली, “रश्मिला महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत स्वीकारणं…”

Chhaava movie
Chhaava : ‘छावा’ पाहण्यासाठी तरुण घोड्यावर स्वार होऊन चित्रपटगृहात आला; हटके एन्ट्रीचा व्हिडीओ व्हायरल

‘छावा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाची फक्त भारतातच नव्हे तर जगभरात क्रेझ आहे.

sharad ponkshe review chhaava vicky kaushal laxman utekar
Chhaava: शरद पोंक्षेंनी ‘छावा’ चित्रपट पाहिल्यावर शेअर केला व्हिडीओ; म्हणाले, “मी हात जोडून विनंती करतो…”

Sharad Ponkshe Video About Chhava Movie: शरद पोंक्षेंनी ‘छावा’ चित्रपट पाहिल्यावर शेअर केला व्हिडीओ; म्हणाले, “मी हात जोडून विनंती करतो…”

Vicky Kaushal Rashmika Mandanna Chhaava Movie Review
Chhaava Review : नि:शब्द करणारा क्लायमॅक्स, विकी कौशलचा दमदार अभिनय पण, रश्मिका…; ‘छावा’मध्ये ‘या’ गोष्टीची जाणवली कमी

Chhaava Movie Review : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ चित्रपट कसा आहे? जाणून घ्या…

ताज्या बातम्या