रश्मिका मंदाना Photos

अभिनेत्री रश्मिका मंदानाचं नाव सध्या देशभरातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं. २०१६ साली ‘किरिक पार्टी’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. ५ एप्रिल १९९६ साली बंगळुरू, कर्नाटक येथे जन्मलेल्या रश्मिकानं वयाच्या अवघ्या २६ वर्षी अभिनय क्षेत्रात यश आणि प्रसिद्धी दोन्ही मिळवलं आहे. किरिक पार्टी (२०१६), अंजनी पुत्रा (२०१७), चमक (२०१७), चालो (२०१८), गीता गोविंदम (२०१८) आणि यजमान (२०१९) हे तिचे गाजलेले चित्रपट आहेत. कर्नाटकातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या रश्मिकाला अभिनयाची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नाही. मात्र या क्षेत्रात तिनं स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर प्रचंड यश मिळवलं आहे. आज ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. रश्मिकाला सुरुवातीपासूनच अभिनय आणि मॉडेलिंगची आवड होती. तिने महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच मॉडेलिंगला सुरुवात केली होती. तिनं त्यावेळी बऱ्याच जाहिरातींमध्ये काम केलं आहे. Read More
Pushpa 3 The Rampage Vijay Devrakonda May Join As Villain
10 Photos
रश्मिकाचा कथित बॉयफ्रेंड विजय देवरकोंडा ‘Pushpa 3’ मध्ये साकारणार खलनायक? जाणून घ्या त्याच्या मालमत्तेची माहिती

प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडाचे नाव रश्मिका मंदानाबरोबर जोडले जात आहे. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची खात्रीही बऱ्याच प्रमाणात झाली आहे.…

Pushpa 2 Villain Fahadh Faasil Net Worth Wife Education
9 Photos
Pushpa 2: अल्लू अर्जुनपेक्षा जास्त भाव खावून गेला खलनायक भंवर सिंग; कोण आहे हा अभिनेता? त्याची पत्नी, शिक्षण आणि संपत्तीबद्दल जाणून घ्या

Pushpa 2 Villain Fahadh Faasil : ‘Pushpa 2’ रिलीज झाल्यापासूनच सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू आहे. नायक अल्लू अर्जुनपेक्षा चित्रपटात खलनायकाचे…

Pushpa 2
9 Photos
तुम्हीही ‘पुष्पा’चे चाहते असाल तर चित्रपट पाहण्यापूर्वी ‘या’ खास गोष्टी जाणून घ्या…

पुष्पा २ ने रिलीज होण्याआधीच प्रचंड कमाई केली आहे आणि पहिल्याच दिवशीही अप्रतिम व्यवसाय केला आहे.

Rashmika mandana Pushpa 2 fees
9 Photos
पुष्पा २ नंतर रश्मिका मंदाना घेतेय सर्वाधिक मानधन? अभिनेत्रीने स्वत:च केला खुलासा, म्हणाली…

रश्मिकाने अल्पावधीतच लाखो लोकांच्या मनावर राज्य केले आहे. विशेषत: पुष्पामधील श्रीवल्लीच्या पात्राने तिला मोठे यश मिळवून दिले आहे. आता ती…

actress rashmika mandana shared unseen Photos from pushpa set allu arjun
10 Photos
पुष्पाच्या श्रीवल्लीने शेअर केल्या पार्ट वनच्या सेटवरील आठवणी, पाहा Unseen Photos

Rashmika Mandana, Pushpa The Rise Making, Unseen Photos : अभिनेत्री रश्मिका मंदाना म्हणजेच पुष्पामधील श्रीवल्लीने चित्रपटाच्या सेटवरील अनसीन फोटो पोस्ट…

diwali bollywood
15 Photos
Photos : रश्मिकापासून श्रद्धा कपूर ते शिल्पा शेट्टीपर्यंत ‘या’ स्टार्सनी थाटामाटात साजरी केली दिवाळी, दिल्या चाहत्यांना शुभेच्छा!

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर, बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या चाहत्यांना दिवाळीच्या खास शुभेच्छा दिल्या आणि कुटुंब आणि मित्रांसह या सणाचा आनंद लुटला. चला,…

Top South Actors Who Rejected Big Bollywood Films: Allu Arjun, Nayanthara To Yash
9 Photos
अल्लू अर्जुन, नयनतारा ते यश ‘या’ दाक्षिणात्य कलाकारांनी नाकारले बॉलीवूडचे ‘हे’ मोठे चित्रपट

Top South Actors Who Rejected Big Bollywood Films: बॉलीवूडचे मोठे चित्रपट नाकारणाऱ्या या नावांमध्ये पुष्पा फेम अल्लू अर्जुन, अभिनेत्री नयनतारा…

rashmika mandana
9 Photos
Photos: पांढऱ्या ब्लेझर ड्रेसमध्ये रश्मिकाचा क्लासी अंदाज; जगप्रसिद्ध मोठ्या ब्रॅंडच्या मालकीणबरोबर केले फोटो शेअर

चाहत्यांनी रश्मिका मंदानाच्या या स्टायलिश लूकचे कौतुक केले आहे.

ताज्या बातम्या