“RSS कडून मोदींच्या अहंकारी सरकारला सुरुंग”, संजय राऊतांकडून कौतुक; म्हणाले, “संघ आता…” लोकसभेतील भाजपाच्या कामगिरीवर ‘देवाचा न्याय असाच असतो’ अशी भूमिका घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं संजय राऊत यांनी कौतुक केलं. By अक्षय चोरगेUpdated: June 14, 2024 12:38 IST
“RSS नरेंद्र मोदींना सत्तेतून…”, संघातील नेत्यांच्या ‘त्या’ वक्तव्यांचा दाखला देत राऊतांचं मोठं वक्तव्य संजय राऊत म्हणाले, लोकसेवकाने अहंकार बाळगू नये, असं सरसंघचालक म्हणत असले तरी आम्ही गेल्या १० वर्षांमध्ये केवळ अहंकारच अहंकार पाहिला… By अक्षय चोरगेUpdated: June 14, 2024 11:32 IST
सरसंघचालकांचा सूचक संदेश मोदी कितपत ऐकणार? प्रीमियम स्टोरी मोदींची संयतपणे कानउघाडणी करणारे हे भाष्य भागवतांनी किमान पाच वर्षांपूर्वी केले असते तर बरे झाले असते… By संजय बारूJune 14, 2024 09:07 IST
“जे अहंकारी होते, त्यांना प्रभू रामाने २४० वर अडवलं”, संघाची भाजपावर खोचक टीका लोकसभा निवडणुकीत भाजपाला स्वबळावर बहुमत गाठता आले नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी भाजपाच्या अहंकारी वृत्तीवर यानिमित्ताने… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 14, 2024 10:11 IST
मोहन भागवतांच्या कानपिचक्या संघ आणि भाजपामधील अंतर वाढल्याच्या निदर्शक आहेत का? प्रीमियम स्टोरी भाजपाची मातृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपाला दिलेल्या कानपिचक्या चर्चेचे कारण ठरल्या आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 13, 2024 09:38 IST
“अजित पवारांना बरोबर घेऊन भाजपाने स्वतःची किंमत कमी केली”, संघाच्या मुखपत्रातून टीका महाराष्ट्रात बहुमत असतानाही अजित पवारांना बरोबर घेऊन भाजपाने चूक केली, अशी टीका राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या मुखपत्रातून करण्यात आली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 14, 2024 09:08 IST
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी संघाशी संबंधित महिला, दलित किंवा ओबीसी नेत्याची वर्णी? “भाजपा आता स्वयंभू झाला असून आम्हाला संघाच्या मदतीची गरज नाही”, असे विधान भाजपाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी लोकसभा… By पॉलिटिकल न्यूज डेस्कJune 12, 2024 09:06 IST
“संघाकडे मदत न मागितल्याने भाजपाची खराब कामगिरी”; RSS चा भाजपाला घरचा आहेर प्रीमियम स्टोरी सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेली वक्तव्ये चर्चेत असतानाच दुसरीकडे ‘ऑर्गनायझर’ या संघाच्या मुखपत्रामधूनही भाजपाला बोल लावण्यात आले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 12, 2024 10:12 IST
“निवडणुकीत राजकीय पक्षांनी शिष्टाचार पाळला नाही, खरा सेवक…”, RSS प्रमुख मोहन भागवतांचं थेट विधान! निवडणूक लढवणं ही स्पर्धा आहे, युद्ध नाही, असंही मोहन भागवत म्हणाले. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJune 11, 2024 13:14 IST
मोहन भागवत यांचा सरकारला सल्ला, “वर्षभरापासून मणिपूर जळतं आहे, त्याकडे…” मोहन भागवत यांनी मणिपूरचा विषय त्यांच्या भाषणात उपस्थित केला, तसंच निवडणूक म्हणजे स्पर्धा असते लढाई नाही असंही मोहन भागवत म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनJune 11, 2024 09:56 IST
अभिनेते नाना पाटेकर पुत्र मल्हारची संघाच्या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती, काय होते औचित्य अभिनेते नाना पाटेकर यांची गणना फिल्म इंडस्ट्रितील सर्वोत्तम अभिनेत्यांमध्ये केली जाते. By लोकसत्ता टीमJune 10, 2024 20:13 IST
नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ, मुख्यमंत्रीपदापासून एकूण किती काळ आहेत सत्तेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत पंतप्रधान पंडीत नेहरूंच्या विक्रमाशीही बरोबरी केली आहे. By समीर जावळेJune 9, 2024 08:37 IST
१६ जानेवारी राशिभविष्य: नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा, दिवसाच्या सुरूवातीस लाभ; गुरुवारी कोणत्या राशींना स्वामींचा कसा मिळणार आशीर्वाद?
Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील तणावाच्या परिस्थितीवर पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “मी गृहमंत्र्यांशी…”
आधी ‘ठरलं तर मग’ मालिकेत झळकली; आता ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत एन्ट्री! ‘ती’ अभिनेत्री कोण? प्रोमो आला समोर…
9 आधी हक्काचं घर, आता आलिशान गाडी…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची Thar पाहिलीत का? कॅप्शनने वेधलं लक्ष
9 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, ‘या’ गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम
9 मोनिका आई होणार! ‘ठरलं तर मग’चा सेट सजला, सगळी टीम एकत्र आली…; मालिकेतील अस्मिताचं ‘असं’ पार पडलं डोहाळेजेवण
Video: “इन आँखों की मस्ती…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीचं रेखा यांच्या गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, पाहा व्हिडीओ
हिवाळ्यातसुद्धा गुलाबाच्या झाडावर उमलतील टवटवीत फुले; रिझल्ट बघून आनंदून जाल, बहरून जाईल घर, जाणून घ्या टीप्स
मराठी चित्रपटसृष्टी ऑक्सिजनवर, वर्षभरात एकही चित्रपट चालला नाही; शशांक शेंडे यांचं स्पष्ट मत; म्हणाले, “साऊथ सिनेमांबरोबर तुलना…”