अयोध्येत प्रभु श्रीरामचंद्राच्या मंदिराचा राष्ट्रार्पण सोहळा जानेवारी महिन्यात आहे. या पार्श्वभूमीवर सरसंघचालक देशभरातील तीर्थक्षेत्र , देवस्थानांच्या प्रवास करीत आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमीनिमित्त (२४ ऑक्टोबर) रेशीमबाग, नागपूर येथे संघपरिवाराला संबोधित केले. तेव्हा त्यांनी ‘ सांस्कृतिक…