Prakash-Ambedkar-Narendra-Modi-2
“पंतप्रधान मोदींना आताच हिमालयात पाठवा, देशाचं भलं होईल”, RSSचा उल्लेख करत प्रकाश आंबेडकरांची खोचक टीका

प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह आरएसएसवर टीकास्र सोडलं आहे.

atul save visit rss office
ओबीसी खात्याच्या मंत्र्यांची अचानक संघ कार्यालयाला भेट, आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना…

देशात आणि राज्यात भाजप सत्तेत आल्यापासून अनेक मंत्री आणि पदाधिकारी भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागेतील हेडगेवार स्मृती स्थळाला भेट…

udaynidhi stalin
संघाच्या मुखपत्रातून सनातन धर्मावरील टीकेला प्रत्युत्तर; राजकीय पक्षांचे जाहीरनामे तपासण्याची निवडणूक आयोगाला सूचना

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असेलल्या ‘ऑर्गनायझर’ साप्तहिकाने सर्व राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांची आणि त्यावरील अंमलबजावणीची तर्कशुद्ध तपासणी व्हावी; त्यासाठी निवडणूक आयोग…

RSS Mohan Bhagwat
महिला आरक्षण : राष्ट्रीय स्वयंसवेक संघाकडूनही ‘पुरुषप्रधान’ शिक्का पुसण्याचा प्रयत्न प्रीमियम स्टोरी

विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मांडण्याच्या दोन दिवस आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांनी महिलांचा सहभाग वाढविण्याबाबत भाष्य केले होते.

What Mohan Bhagwat Said?
“लहान मुलांना गुप्त अवयवांविषयी विचारणं हा डाव्या विचारसरणीच्या…”, मोहन भागवत यांची बोचरी टीका

डाव्या विचारसरणीचं संकट किती गहिरं आहे ते जाणून घ्यायचं असेल तर लहान मुलांशी चर्चा करा असंही आवाहन मोहन भागवत यांनी…

Rashtriya Swayamsevak Sangh
देशाचे नाव ‘भारत’ हेच राहिले पाहिजे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका

देशाचे नाव भारत हेच राहिले पाहिजे, ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका असल्याची माहिती सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी शनिवारी दिली.

RSS
देशाचे नाव भारत हेच राहिले पाहिजे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका

देशाचे नाव भारत हेच राहिले पाहिजे, ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका असल्याची माहिती सहसरकार्यवाह डॉ मनमोहन वैद्य यांनी शनिवारी दिली.

Mohan Bhagwat
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वय समिती बैठकीचा आज समारोप; देशातील ज्वलंत प्रश्नांवर ऊहापोह

तीन दिवसांच्या बैठकीतील पहिले दोन दिवस विविध सामाजिक, राजकीय विषयांवर साधक-बाधक चर्चा झाली असून, या चर्चेला येत्या काही दिवसांत अधिकृत…

mohan bhagwat in pune, rss coordination committee meeeting
भाजप नेत्यांच्या उपस्थितीत संघ परिवाराचे विचार मंथन सुरू

तीन दिवसांच्या या बैठकीत सध्याची राष्ट्रीय आणि सामाजिक परिस्थिती, शिक्षण, सेवा, आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा होईल.

RSS Former Member Abhay Jain lauch janhit party
संघाच्या माजी प्रचारकांचा मध्य प्रदेशात नवा पक्ष; भाजपची चिंता वाढली? प्रीमियम स्टोरी

गेल्या म्हणजेच २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ४१.०२ टक्के, तर काँग्रेसला ४०.८९ टक्के मते मिळाली होती. मात्र काँग्रेसला ११४ तर…

Janhit rss party Madhya Pradesh assembly elections
Madhya Pradesh : माजी संघ प्रचारकांनी केली ‘जनहित’ पक्षाची स्थापना, भाजपाविरोधात निवडणुकीत उतरणार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक आणि जनहित पक्षाच्या संस्थापकांनी भाजपा आणि काँग्रेस आता एकच झाल्याचे सांगितले. हिंदुत्वाची विचारधारा पुढे नेण्यासाठी…

himanta biswa sarma
‘भाजपा, संघाचा बजरंग दलाशी दुरान्वये संबंध नाही’ आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांचे विधान!

जुलै महिन्यात आसाम राज्यातील मंगलदाई शहरातील एका शाळेत तरुणांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या