The Rashtriya Swayamsevak Sangh has been active for the Maharashtra  Jammu and Kashmir Assembly elections
विधानसभा निवडणुकीत संघ सक्रिय; निर्णय प्रक्रियेत फडणवीसांचे पारडे जड

लोकसभा निवडणुकीत भाजपला सहकार्य करण्यापासून जाणीवपूर्वक लांब राहिलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महाराष्ट्र, तसेच जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी पूर्ण सक्रिय झाला आहे.

What Nana Patole Said?
Nana Patole : “बदलापूरची शाळा RSS च्या विचारांची असल्याने सीसीटीव्ही फुटेज गायब, पोलिसांवर..”, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावरुन नाना पटोले यांचा राज्य सरकारवर आणि भाजपावर गंभीर आरोप

BJP RSS ties state polls Bangladesh unrest Rajnath Singh BJP President
भाजपा-संघामध्ये तब्बल पाच तासांची बैठक; नव्या अध्यक्षाच्या निवडीबरोबरच ‘या’ विषयावर झाली खलबतं

संघ आणि भाजपामधील सहसंबंध दुरावल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक फारच महत्त्वाची मानली जात आहे.

Yogendra Yadav
Yogendra Yadav : “विरोधक मजबूत व्हावेत म्हणून RSS ने…”, योगेंद्र यादवांनी सांगितलं संघाच्या गोटात काय शिजतंय? म्हणाले, ४०० पारच्या भितीने…

Yogendra Yadav On BJP RSS Relations : ‘लोकसत्ता लोकसंवाद’च्या ताज्या सत्रात योगेंद्र यादवांनी भाजपाच्या रणनितीवर भाष्य केलं.

mohan bhagwat panchjanya weekly cast support
RSS शी संबंधित ‘पांचजन्य’मधून जातीव्यवस्थेचं समर्थन; थेट अग्रलेखातून मांडली सविस्तर भूमिका!

RSS Affiliated Panchjanya: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ‘पांचजन्य’ साप्ताहिकाच्या अग्रलेखावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

yogendra yadav in loksatta lok samvad event ,
‘४०० पार’ होऊ नये, ही संघाचीही इच्छा! योगेंद्र यादव यांचे विधान

भाजप-रा.स्व. संघातील संबंध, इंडिया आघाडीचे भवितव्य, राहुल गांधी यांचे नेतृत्व अशा विविध मुद्द्यांवर योगेंद्र यादव यांनी परखड मते मांडली.

rss chief mohan bhagwat
RSS Chief Mohan Bhagwat : सध्याची अनुकूलता आमच्या स्वभावाच्या पोषणासाठी प्रतिकूल – सरसंघचालक

आज दशा बदलली, समाजाची स्थिती बदलली पण दत्ताजींनी दाखवलेली दिशा बदललेली नाही, असेही ते म्हणाले.

All India Executive Member of Rashtriya Swayamsevak Sangh and Former Sarkaryawah Bhaiyyaji Joshi Statement to the Central Government on Hindus in Bangladesh
संघाला बांगलादेशातील हिंदूंची चिंता, लगेच केंद्र सरकारला…

अवघा बांगलादेश सध्या होरपळत आहे. अशा संकटाच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला तेथील हिंदूंची चिंता अस्वस्थ करीत आहे.

Rajya Sabha Speaker Jagdeep Dhankhad opined that objections to union work are unconstitutional
संघकार्यावरील आक्षेप असंविधानिक; राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांचे मत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशाच्या उन्नतीसाठी, संस्कृती संवर्धनासाठी काम करत असून संघाच्या या कार्याचा देशातील प्रत्येकाने अभिमान बाळगला पाहिजे.

loksatta analysis centre lifts ban on govt staff joining rss activities
विश्लेषण : केंद्र सरकार दक्ष… कर्मचाऱ्यांची संघबंदी मागे घेण्याचा अर्थ काय?

नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार असतानाही ही बंदी हटली नाही. मात्र सरकारने आताच वेळ का निवडली, याबाबत…

1982 Supreme Court ruling appointment of RSS affiliated persons to govt jobs
RSS, शासकीय नोकरी आणि बंदी! १९८२ च्या ‘त्या’ खटल्यात काय झालं होतं?

मध्य प्रदेशमधील रामशंकर रघुवंशी या नगरपालिकेच्या शाळेत शिक्षक असणाऱ्या व्यक्तीसंदर्भातील हा खटला होता.

संबंधित बातम्या