मराठा आरक्षण आंदोलनाची धग कायम; नागपूर – पुणे राष्ट्रीय महामार्ग रोखला, वाहनांच्या दुतर्फा दीर्घ रांगा आज सकल मराठा समाज बांधवांनी नागपूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देऊळगाव मही येथे रास्ता रोको केला. By लोकसत्ता टीमOctober 31, 2023 15:57 IST
गडचिरोली : भाजप आमदाराचे आपल्याच क्षेत्रात रास्तारोको… काँग्रेसने मात्र भाजप आमदारांच्या या आंदोलनाला नौटंकी असल्याचे सांगून आमदारकीची जबाबदारी झेपत नसेल तर राजीनामा देऊन मोकळे व्हा, अशी टीका… By लोकसत्ता टीमOctober 14, 2023 16:46 IST
बस नसल्याने आक्रमक विद्यार्थिंनींचा रस्त्यावरच ठिय्या अचानक झालेल्या या आंदोलनामुळे तासगाव – कवठेमहांकाळ राज्यमार्गावर वाहतुकीची प्रचंड मोठी कोंडी झाली . By लोकसत्ता टीमSeptember 16, 2023 19:37 IST
बुलढाणा: ‘महिलांच्या सन्मानात, आम्ही उतरलो मैदानात’ राष्ट्रीय आदिवासी परिषदेचा रास्तारोको जयस्तंभ चौकामध्ये राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रास्तारोको करत जोरदार निदर्शने केली. By लोकसत्ता टीमUpdated: August 7, 2023 18:47 IST
बुलढाणा: हक्काच्या आरक्षणात होणारी ‘घुसखोरी’ रोखण्यासाठी गोरसेना आक्रमक; बुलडाण्यात रास्तारोको रणरणत्या उन्हात पार पडलेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील पदाधिकारी व समाज बांधव बहुसंख्येने सहभागी झाले. By लोकसत्ता टीमUpdated: June 19, 2023 17:51 IST
समीर भुजबळ अटकेचा निषेध; रास्ता रोको, बसवर दगडफेक समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी या मुद्दय़ावर रस्त्यावर उतरुन आंदोलन सुरू केले. जालना रस्त्यावर रास्ता रोको करुन टायर जाळण्यात आले. By लोकसत्ता टीमFebruary 3, 2016 03:12 IST
आश्वासनानंतर रास्ता रोको मागे आंदोलनामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प By लोकसत्ता टीमJanuary 14, 2016 03:10 IST
काँग्रेस कार्यकर्त्यांचा परभणीत रास्तारोको नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात दिल्लीतील पटियाला न्यायालयात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना हजर व्हावे लागल्याच्या निषेधार्थ जिल्हा… December 20, 2015 01:30 IST
पालकांच्या संतापाचा उद्रेक ; सेवाकुंज चौकात तीन तास रास्ता रोको निमाणी बसस्थानक-काटय़ा मारुती चौक दरम्यानच्या मार्गावरील वाहतूक तीन ते चार तास बंद पाडली. October 10, 2015 01:26 IST
कृष्णा प्रकल्पात मराठवाडय़ाची २१ टीएमसी पाण्यावर बोळवण! मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा भाकपचे राज्य कार्यकारिणी सदस्य राजन क्षीरसागर यांनी दिला. September 2, 2015 01:53 IST
युती सरकारविरुद्ध सेनेचे माजलगावला रास्ता रोको जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, उसाला एफआरपीप्रमाणे भाव द्यावा, कर्जाचे पुनर्गठन करावे, अशी मागणी करीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. July 21, 2015 01:51 IST
भुयारी मार्गासाठी रास्ता रोको करावे गावालगत असणाऱ्या पामबीच मार्गावर दिवसेंदिवस वाढणारे अपघात लक्षात घेता या ठिकाणी भुयारी मार्ग बांधावा या प्रलंबित मागणीसाठी करावे ग्रामस्थ… By adminJuly 15, 2015 08:10 IST
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठा अपघात! आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांच्या ट्रेनमधून उड्या, समोरून येणाऱ्या रेल्वेने उडवलं
Jalgaon Railway Accident : जळगावात रेल्वे दुर्घटना, काही प्रवाशांचा मृत्यू; प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने सांगितला अपघाताचा थरार
9 ‘प्रेमाची गोष्ट’ फेम सागरच्या खऱ्या आयुष्यातील मुक्ताला पाहिलंत का? मूळची हरियाणाची आहे राजची पत्नी, पाहा दोघांचे फोटो
9 तारीख ठरली! मराठी कलाविश्वातील ‘ही’ जोडी अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका अन् प्री-वेडिंगचे फोटो आले समोर
9 Makar Sankranti 2025: तितीक्षा तावडेचं लग्नानंतरचं पहिलं हळदी कुंकू; हलव्याच्या दागिन्यातील सौंदर्यची चर्चा
मुंबईः पुढे जाण्याच्या प्रयत्नात बेस्ट बसची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू, बस चालकाविरोधात गुन्हा दाखल
Bigg Boss 18: “खूप छान…”, चुम दरांगने मराठीत साधला संवाद, विवियन डिसेनाच्या सक्सेस पार्टीबद्दल म्हणाली…