Page 4 of रास्ता रोको News
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १२ फेब्रुवारीच्या राज्यभरातील ‘रास्ता रोको’ आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी तयारी सुरू केली आहे.
िहगोली ते कन्हेरगाव नाका रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करावे, या मागणीसाठी…
आठ दिवसांत कारखाना सुरू करून शेतकऱ्यांच्या उसाला साडेतीन हजार रुपये प्रतिटन भाव द्या, कारखाना सुरू करता येत नसेल तर सोडून…
होमिओपॅथीच्या डॉक्टरांनी शनिवारी विविध मागण्यांसाठी शिवाजी पुतळ्याजवळ रास्ता रोको केला. या आंदोलनात सहभागी होणाऱ्या २५ डॉक्टरांना पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर…
जायकवाडीच्या पाण्याचे समन्यायी पद्धतीने वाटप करावे, कापूस पिकावर पडलेल्या लाल्या रोगाचे पंचनामे करून अनुदान द्यावे, भारनियमन कमी करावे या मागण्यांसाठी…
सप्टेंबर महिन्यापासून राज्यात औद्योगिक, व्यापारी व शेतकऱ्यांच्या वीज दरात प्रचंड वाढ झाली असून या दरवाढीमुळे सर्वसामान्य
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर दाखल दरोडय़ाचे गुन्हे मागे घ्यावेत, या प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करावी, या मागणीसाठी गुरुवारी गंगाखेड रस्त्यावरील…
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर दाखल दरोडय़ाचे गुन्हे मागे घ्यावेत, या प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करावी, या मागणीसाठी उद्या (गुरुवारी) गंगाखेड…
छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार संघटनेसह ३७ विविध संघटनांनी कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली ‘रास्ता रोको’ करून या…
आगामी गळीत हंगामासाठी उसाची पहिली उचल ३५०० रुपये मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी बुधवारी शेतकरी संघटनेच्या वतीने शिये फाटा येथे रास्ता…
मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी कृती समितीचे कार्याध्यक्ष संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली पेंडगाव येथे दोन तास रास्ता रोको आंदोलन…