दर वाढ News

Gold and silver prices rise by Rs 3,100 per 10 grams and Rs 4,000 per kilogram in the past week.
Gold Rate : आठवड्याभरात सोन्याचे भाव हजारो रुपयांनी वाढले, चांदीही चकाकली

Gold Silver Rate : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पडझड आणि अमेरिकेच्या धोरणांमधील बदलांमुळे गुंतवणूकदार सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानून त्यात गुंतवणूक करत आहेत.

Gold prices surge above Rs 83,000 in the spot market and hit a lifetime high on MCX.
Gold Price : डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणामुळे सोने तेजीत, सोने खरेदीचा योग्य दर काय?

Gold Price Today : एमसीएक्स गोल्ड फ्युचर्समध्ये सोन्याच्या प्रति १० ग्रॅम दराने ८०,३१२ रुपयांचा सर्वकालीन उच्चांक गाठला तर स्पॉट मार्केटमध्ये…

RBI-Repo-Rate
RBI Repo Rate : गृहकर्जे, वाहनकर्जे महागणार; व्याजदरात पाव टक्क्यांची वाढ

भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या अखेरच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीत रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची वाढ केली आहे.

दाढी आणि कटिंगच्या दरात प्रत्येकी दहा रुपयांनी वाढ

शहरातील केशकर्तनालयाच्या व्यावसायिकांनी दाढी आणि कटिंगच्या दरामध्ये प्रत्येकी दहा रुपयांनी वाढ केली असून यामुळे आता दाढी ४० रुपये व कटिंग…

‘पीएमपीने दिलेला भाडेवाढीचा बेकायदेशीर प्रस्ताव फेटाळावा’

पीएमपीचा भाडेवाढीचा प्रस्ताव यापूर्वी फेटाळण्यात आला असून नवा प्रस्ताव संचालकांच्या मंजुरीशिवाय पाठवण्यात आल्यामुळे त्याला हरकत घेण्यात आली आहे.

भविष्यामध्ये राज्यात विजेचे दर वाढणारच

यापुढेही विजेचे मोठे संकट निर्माण होणार असून, त्यातून वीजदर वाढणारच आहेत, असे स्पष्टोक्ती महावितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता यांनी…

‘महावितरण’च्या वीजदरवाढीच्या प्रस्तावाला विरोध करण्याचे आवाहन

हे सर्व पाहता सुनावणी होण्यापूर्वीच येत्या आठ दिवसांमध्ये ७५ टक्के म्हणजे अंदाजे ७००० कोटी रुपयांच्या दरवाढीस मंजुरी दिली जाण्याची शक्यता…

२१ डिसेंबरपासून दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ

भारतातील दूध पावडरला आंतरराष्ट्रीय बाजारात असलेल्या मोठय़ा मागणीच्या पाश्र्वभूमीवर राज्यामध्ये २१ डिसेंबरपासून दुधाच्या विक्री दरामध्ये प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ होणार…

गव्हर्नर राजन यांच्याकडून तिसऱ्यांदा पाव टक्के व्याजदरवाढ अपरिहार्य

किरकोळ किमतींवर आधारित महागाई निर्देशांकाने सरलेल्या नोव्हेंबरमध्ये ११.२४% असा गाठलेला नऊमाही उच्चांक पाहता, रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्याकडून सलग…

वीजनिर्मितीच्या इंधनाअभावी राज्यातील वीजदर अधिक

वीजनिर्मितीसाठी लागणारे इंधन अल्पप्रमाणात असल्याने काही राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये वीजदर अधिक आहे, अशी माहिती महावितरण कंपनीने व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता…

कर्नाटकात तूर्तास वीज दरवाढ नाही

कर्नाटकमध्ये ५ मे रोजी सार्वत्रिक निवडणुकांची आचारसंहिता जारी असल्याचे कारण देत कर्नाटक वीज नियामक आयोगाने प्रस्तावित वीज दरवाढीचा आदेश रोखून…