रत्नागिरी जिल्हा News

रत्‍नागिरी अरबी समुद्राच्या किनारी वसले असून भारताचे एक प्रमुख बंदर आहे.कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे. हापूस आंबा, काजू, नारळ, भात, इ. साठी रत्‍नागिरी प्रसिद्ध आहे. रत्‍नागिरी हापूस आंबे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत. मासेमारी हा रत्‍नागिरीचा महत्त्वाचा व्यवसाय आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे नेते लोकमान्य बाल गंगाधर टिळक; समाजसेवक, शिक्षणतज्‍ज्ञ, भारतरत्‍न महर्षी धोंडो केशव कर्वे; गणिततज्ञ रॅंग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे या सर्वांचा जन्म रत्‍नागिरी मध्ये झाला होता. तसेच भारतरत्‍न विनोबा भावे, भारतरत्त्‍न पांडुरंग वामन काणे, भारतरत्त्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न सचिन तेंडूलकर, भारतरlत्न गोविंद वल्लभ पंत हे सर्व मुळचे रत्‍नागिरी जिल्ह्यातीलच आहे.Read More
Ratnagiri assembly defeat , Shivsena Thackeray Ratnagiri , Ratnagiri latest news, Ratnagiri shivsena news,
रत्नागिरी विधानसभेचा पराभवाचा वाद देवाच्या दारात, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गद्दारांना शिक्षा देण्यासाठी घातले गाऱ्हाणे

विधानसभेतील पराभवानंतर रत्नागिरीतील शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले असताना आता हा वाद देवाच्या दारापर्यंत पोहोचला आहे.

Ratnagiri Municipal Council Administration Radiographs Statues in the City
मालवण दुर्घटने नंतर धास्तावलेल्या रत्नागिरी नगर परिषद प्रशासनाकडून पुतळ्यांची रेडिओग्राफी

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेनंतर धास्तावलेल्या रत्नागिरी नगर परिषदेकडून खबरदारी म्हणून रत्नागिरी शहरातील सर्वच पुतळ्याची रेडिओग्राफी करण्यात आली.

Ratnagiri district hopes to get two ministerial posts
रत्नागिरी जिल्ह्याला दोन मंत्रिपदे मिळण्याची आशा; योगेश कदम यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होणार ? 

रत्नागिरीमध्ये  ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाने परस्पर विरोधात उमेदवार उभे करीत ही निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची केली.

Bal Mane, Shiv Sena Thackeray group, Ratnagiri
रत्नागिरीत भाजपा फुटली; बाळ माने उमेदवारीसाठी शिवसेना ठाकरे गटात

बाळ माने यांच्या पक्ष प्रवेशाने रत्नागिरीतील इच्छुक निष्ठावंत नाराज झाल्याने शिवसेना ठाकरे गटात काय घडामोडी घडणार याकडे मतदारांचे लक्ष लागून…

Monkeys nuisance to agriculture
कोकणात माकडांचा उपद्रव वाढला; ३५ लाख खर्च करुन वन विभाग माकडे पकडण्याची मोहीम हाती घेणार

आंबा, काजू बागांसह फळपिकांचे नुकसान करणाऱ्या माकडांना पकडण्याची मोहीम आंबा हंगाम सुरू होण्याआधी करण्यात येणार आहे.

two ST bus accidents in Kashedi tunnel,
कशेडी बोगद्यात कंटेनरने अचानक ब्रेक मारल्यामुळे दोन एसटी बसला अपघात ; प्रवाशी सुदैवाने बचावले

अपघाताची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमधून रवाना करण्यात आले.

heavy rain in ratnagiri district flood
रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस, चिपळूण- खेड शहरात पुराचे पाणी शिरले

संगमेश्वर तालुक्यात कोंड आंबेड-डिंगणी- कर्जुवे, धामणी, कसबा, फणसवणे भागात जि. प. रस्त्यावर पाणी भरलेले असल्याने सदरच्या भागातील वाहतूक बंद ठेवण्यात…

konkan graduate constituency election, BJP candidate, Niranjan Dawkhar
कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक, निरंजन डावखरेंसमोर यंदा कडवे आव्हान

एकूण तेरा उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी प्रमुख लढत ही काँग्रेसचे रमेश कीर आणि भाजपच्या निरंजन डावखरे यांच्यात होणं अपेक्षित…

uddhav Thackeray stronghold fort Shaken by victory of narayan rane in sindhudurg ratnagiri lok sabha constituency election 2024
नारायण राणेंच्या विजयामुळे ठाकरेंच्या गडाला सुरुंग

ठाकरे यांच्या शिवसेनेशी युती असल्यामुळे गेल्या सुमारे २५ वर्षांत भाजपाने कोकणाकडे तसे दुर्लक्षच केले. पण ही युती मोडल्यानंतर झालेल्या पहिल्याच…

shiv sena symbol, Dhanushyaban, bow and arrow, Konkan, lok sabha election 2024, BJP
कोकणातून ‘धनुष्यबाण’ चिन्ह गायब

कोकणात शिवसेना आणि धनुष्यबाण हे गेली वीस वर्ष निर्माण झालेले समीकरण सिंधूदुर्ग रत्नागिरी मतदार संघात भाजपच्या नारायण राणे यांचे नाव…

ratangiri devlopment
रत्नागिरीच्या विकासासाठी शासकीय धोरणांसह सामूहिक प्रयत्नांची गरज; ‘व्हिजन रत्नागिरी २०५०’ परिसंवादातील मत

रत्नागिरी जिल्ह्यात आंबा, मासे, पर्यटनासारखे अर्थव्यवस्थेचे विद्यमान प्रमुख स्रोत आणि नवीन उद्योगांना प्रोत्साहन देणाऱ्या शासकीय धोरणांना सामूहिक प्रयत्नांची जोड मिळण्याची…