रत्नागिरी News
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे नेते लोकमान्य बाल गंगाधर टिळक; समाजसेवक, शिक्षणतज्ज्ञ, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे; गणिततज्ञ रॅंग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे या सर्वांचा जन्म रत्नागिरी मध्ये झाला होता. तसेच भारतरत्न विनोबा भावे, भारतरत्त्न पांडुरंग वामन काणे, भारतरत्त्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न सचिन तेंडूलकर, भारतरlत्न गोविंद वल्लभ पंत हे सर्व मुळचे रत्नागिरी जिल्ह्यातीलच आहे.Read More