Page 10 of रत्नागिरी News

former bjp mla bal mane gave hints to contest assembly election
रत्नागिरीत भाजपा बंडाच्या तयारीत; माजी आमदार बाळ माने यांनी दिले निवडणूक लढविण्याचे संकेत

तीन निवडणुकांत झालेला पराभव आणि २०१९ मध्ये घडलेल्या घटना आपण विसरलो नाहीये, ही सत्वपरीक्षा आहे, असे प्रतिपादन भाजपा विधानसभा क्षेत्रप्रमुख,…

rural areas will be developed while making ratnagiri smart city says minister uday samant
रत्नागिरी शहर स्मार्ट सिटी करण्याबरोबर ग्रामिण भागाचा देखील विकास होणार

रत्नागिरी स्मार्ट सिटी करताना शहरातील शाळा, तलाव, फुटपाथ विकसित करण्याबरोबरच ड्रेनेज सिस्टीम अधिक भक्कम करण्यावर भर दिला जाणार आहे

rain Ratnagiri district, Ratnagiri Railway Station,
रत्नागिरी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी पाऊस, रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या कामांची पोलखोल

विजांच्या जोरदार कडकडाटासह रविवारी सायंकाळी उशिरा जिल्ह्यात पडलेल्या वादळी पावसाने चांगलेच झोडपून काढले.

Black Flags Shown to Uday Samant At Ratnagiri
Ratnagiri : रत्नागिरीत वक्फ बोर्डाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी राडा, उदय सामंतांना भाजपा कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे

रत्नागिरी या ठिकाणी वक्फ बोर्डाच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी राडा झालेला पाहण्यास मिळाला.

Ratnagiri, Rajesh Sawant Ratnagiri BJP,
उद्योगमंत्र्यांच्या जिल्ह्यातच उद्योग आजारी पडत आहेत, त्याकडे लक्ष देण्याची गरज – भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत

राज्याच्या उद्योगमंत्र्यांच्या जिल्ह्यातच उद्योग आजारी पडत आहेत. त्याकडे उद्योगमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे मत भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी व्यक्त…

Leopard Nate area, Ratnagiri, Leopard, loksatta news,
रत्नागिरी : नाटे परिसरात दिवसाढवळ्या बिबट्याची दहशत, विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात वन विभागाला यश

गेल्या काही दिवसांपासून नाटे परिसरामध्ये दिवसाढवळ्या फिरणार्‍या बिबट्याने लोकांमध्ये दहशत निर्माण केलेली असताना नाटे बांदकरवाडी येथील ग्रामस्थ सुरेश थळेश्री यांच्या…

Mulye High School-College, girls molested kolambe,
रत्नागिरी : कोळंबे येथील मुळ्ये हायस्कूल- महाविद्यालयातील तीन मुलींचा विनयभंग; तिघांवर गुन्हा दाखल

गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये अध्यक्ष नयन मुळ्ये (वय ६८), त्याचा मुलगा प्रथमेश मुळ्ये आणि मुख्याध्यापक संजय मुळ्ये या तिघांचा समावेश…

Ratnagiri assembly constituency marathi news
Ratnagiri Assembly Constituency: उदय सामंत यांचा मोठ्या मताधिक्याने विजय, ठाकरे गटाच्या उमेदवाराचा केला पराभव

भाजपाचे माजी आमदार बाळ माने यांनी बंडाचा झेंडा फडकावत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला व उमेदवारी मिळवली.

Ganpatipule sea
गणपतीपुळे समुद्रात जिंदाल कंपनीचे तिघे बुडाले; दोघांचा बुडून मृत्यू, एकाला वाचविले

ही घटना रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गणपतीपुळे समुद्रावरील स्वच्छतागृह इमारतीच्या समोरच्या जागेत घडली.

Uday Samant expressed said work of Mumbai Goa National Highway will be completed by next December
मुंबई गोवा महामार्ग येत्या डिसेंबरमध्ये पुर्ण होणार, उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचा विश्वास रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.

Monkeys nuisance to agriculture
कोकणात माकडांचा उपद्रव वाढला; ३५ लाख खर्च करुन वन विभाग माकडे पकडण्याची मोहीम हाती घेणार

आंबा, काजू बागांसह फळपिकांचे नुकसान करणाऱ्या माकडांना पकडण्याची मोहीम आंबा हंगाम सुरू होण्याआधी करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या