Page 11 of रत्नागिरी News

रत्नागिरीत भरपावसात जिल्ह्यातील शिक्षकांनी बुधवारी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरीने राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रथम स्थान पटकावले आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली.

कौटुंबिक वादातून सख्या भावानेच आपल्या भावावर सुरीने भोसकून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

आंदोलनाच्या पहिल्या दिवशी जवळपास ५०० शेतकरी, आंबा बागायतदार, पर्यटन व्यावसायिक यांनी सहभाग घेतला.

भोस्ते घाटाच्या रस्त्याजवळच असलेल्या एका जंगलामध्ये बुधवारी मानवी कवटी आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

राजापूर तालुक्यातील नाटे पोलीस ठाणे हद्दीमध्ये जैद मोबाईल शॉपीत चोरी आणि इतर घरफोड्या करणाऱ्या चार आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून…

उद्योग मंत्र्यांकडून फक्त गुंतवणूकदारांचा फायदा करून देण्यासाठी एमआयडीसीच्या घोषणा होत आहेत. हे काय सुरू आहे, याचा तपास करण्यासाठी कोकणातील एमआयडीसीच्या…

वकिलांच्या दृष्टीने त्यांना प्रतिमा निर्माण करावी लागते, तेव्हा त्यांना काम मिळते, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांनी केले.

महामार्गाची कामे अनेक ठिकाणी रखडली आहेत. गणेशोत्सव जवळ आला, की प्रशासकीय यंत्रणा आणि राज्यकर्ते यांना महामार्गाच्या रखडलेल्या कामांची आठवण होते.…

रत्नागिरी तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांच्यावर मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हल्ला करण्यात आला आहे.

एकेकाळी खांद्याला खांदा लावून काम करणारे आता एकमेकाच्या विरोधात उभे ठाकले आहेत.

राज्य शासनाच्या उद्योग मंत्रालयाकडून स्थानिकांना अंधारात ठेवून मिऱ्या एमआयडीसीचा घाट घातला आहे.