Page 19 of रत्नागिरी News

नागरिकांना छळण्यासाठी, बदनाम करण्यासाठी आणि तुरुंगात डांबण्यासाठी एनसीबी…, जयंत पाटलांचा गंभीर आरोप

एनसीबीचा वापर नागरिकांना छळण्यासाठी, बदनाम करण्यासाठी आणि त्यांना तुरुंगात डांबण्यासाठी केला जातोय, असा आरोप जयंत पाटलांनी केला.