Page 23 of रत्नागिरी News

आधीच्या सरकारने मंजुरी दिलेल्या योजनांना सरसकट स्थगिती देण्याची भूमिका शिंदे-फडणवीस सरकारने स्वीकारली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे लोकप्रतिधी सध्या कमालीचे नाराज…

चिपळूण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर सलग दोन वेळा निवडून आलेले चव्हाण यांनी गेल्या काही महिन्यांत वेळोवेळी अस्वस्थता व्यक्त केली होती.

राजकारणाच्या वाऱ्याचा अचूक अंदाज घेत राजकीय वाटचाल करण्याचे सामंत यांचे कौशल्य आणि संघटनात्मक बांधणी लक्षात घेता सध्या तरी त्यांना जिल्ह्याच्या…

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये सहभागी झालेले आमदार उदय सामंत या सर्व राजकीय घडामोडींनंतर शुक्रवारी प्रथमच रत्नागिरीत आले.

कितीही घडामोडी झाल्या तरी, रत्नागिरी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून भविष्यातही कायम राहील – राजन साळवी

रायगड-रत्नागिरीत सक्रीय होत बैठकांचा सपाटा

उदय सामंत यांनी राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला सामोरं जावं लागलेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील प्रदीर्घ शैक्षणिक परंपरा लाभलेल्या पैसा फंड हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी करोना संकटकाळाचा सदुपयोग करून प्रेक्षणीय कला दालन…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकण विभागीय सरचिटणीस वैभव खेडेकर यांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे.

वाचनाची गोडी लागण्याआधीच शाळकरी मुले मोबाईलच अधिक वाचू लागली आहेत. अशा वातावरणात दूर कोकणातल्या एका खेड्यात ‘वाचन कोपरा’ बहरला आहे.

रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथील आंबा बागायतदार शशिकांत शिंदे यांच्या बागेतून ७ हापूस आंबा पेट्या अहमदाबाद येथे रवाना झाल्या.

रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास ४०० वर्षांहून अधिक जुना महाकाय आफ्रिकन बाओबाब वृक्ष आढळला आहे.