Page 3 of रत्नागिरी News

रत्नागिरी जिल्ह्यातील राजकारण या तीनही माजी आमदारांच्या पक्ष प्रवेशाने ढवळून निघणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे तिन्ही माजी आमदार पक्षाला सोडचिट्टी…

राज्यामध्ये पहिले ‘सोलर गाव’ म्हणून राजापूर तालुक्यातील कशेळी गाव ओळखले जाणार आहे.

महामार्गाचे काम करताना काळ्या दगडाचे मोठ्या प्रमाणात उत्खनन झाले आहे. त्या तुलनेत कंपन्यांनी रॉयल्टी भरलेली नाही.

रत्नागिरीतील साळवी बसथांब्यालगत असलेल्या शिवसेना शाखेवर ताबा सांगण्यावरुन दोन शिवसेनांमध्ये आता जुंपली आहे.

कोकण किनारपट्टीवरील सर्वात मोठे मत्स्य बंदर असल्याने मलपीपेक्षाही मोठे आणि सुसज्ज बंदर उभारले जाणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील गुन्हेगारी मध्ये घट झाली असून यामध्ये क्युआर कोडद्वारे पेट्रोलिंग आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्ह्यांमध्ये घट होण्यास मोठी मदत झाली…

देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील हा महत्त्वाकांक्षी रिफायनरी प्रकल्प प्रथम भूसंपादनातील अडचणी आणि नंतर त्यावर तापलेल्या राजकारणामुळे २०१८ पासून रखडलेला आहे.

रत्नागिरीतूनच ‘ऑपरेशन शिवधनुष्य’ची सुरुवात करत शिवसेना शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी रत्नागिरी मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाला मोठे खिंडार पाडले…

आता गद्दारांचे दिवस संपत आलेत, कारण भाजप नेत्यांनी त्यांना जागा दाखवायला सुरवात केली असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार…

शिवसेना ठाकरे गटाचे रत्नागिरी तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी राजीनामा देत ठाकरेच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ म्हटले आहे.

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सुपरफास्ट तेजस एक्सप्रेसचे इंजिन रत्नागिरी करबुडे दरम्यान बंद पडल्याने कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे वहातूक विस्कळीत झाली.

गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यामध्ये बिबट्याच्या मुक्त संचाराने लोकांमध्ये दहशत निर्माण झालेली आहे.