Page 5 of रत्नागिरी News

पाच वर्षांपूर्वी राणे पिता-पुत्रांना भाजपामध्ये घेण्यामागचा पक्षश्रेष्ठींचा मुख्य हेतू उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचं कोकणातील वर्चस्व संपवणं, हा होता.

कोकण रेल्वे मार्गावरील आडवली येथे ओहरहेड वायर तुटल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून यामार्गावरील अनेक गाड्यांना याचा फटका…

दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद करण्यात आली असून त्यावेळेत आता कायमस्वरूपी दादर-गोरखपूर रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडीच्या दोन्ही बोगद्यातून पूर्ण क्षमतेने सुरक्षित आणि वेगवान करण्याच्या दृष्टीने बांधकाम प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे.

दापोली तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला फार्महाऊसमध्ये नेत तिला शितपेयामधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात नाताळची सुट्टी आणि वर्षाअखेर असल्याने मुंबई , पुणे यासारख्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर पर्यटक कोकण आणि गोव्याकडे येत आहेत.

या मोसमातील दापोली तालुक्यात कासवांचे घरटे करण्याचा पहिला मान आंजर्ले गावाने पटकावला आहे.

११ विविध गुन्ह्यातील १०.०३३ किलोग्राम ‘गांजा’ व ३.९८ किलोग्राम ‘केटामाईन’ असा अंमली पदार्थांचा मुद्देमाल रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे शाखेने तळोजा, नवी…

रत्नागिरी तालुक्यातील निवळी गावडेवाडी नंबर २ जवळ किरण रघुनाथ साळवी यांच्या फार्म हाऊस येथील विहिरीतील पाण्यात भक्ष्याचे शोधात आलेला बिबट्याचा…

रत्नागिरीच्या वाळवड येथील 20 शेतकऱ्यांची 17 वर्षांपासूनची नुकसान भरपाई जिल्हा प्रशासनाकडून अदायगी न झाल्याने न्यायालयाने जिल्हा प्रशासनाची मालमत्ता जप्त केली.

खेड तळे मार्गावर गुरुवारी कारच्या धडकेत ठार झालेल्या २१ वर्षे प्रदीप ढेबे या दुचाकी स्वाराचा मृतदेह रस्त्याअभावी ग्रामस्थांनी दीड किलोमीटर…

राजापुर तालुक्यातील रायपाटण येथील मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी फारशी रहदारी नसलेल्या येरडव ते अणुस्कुरा या…