Page 9 of रत्नागिरी News

चिपळूण संगमेश्वर या मतदार संघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत बघायला मिळणार आहे.

बाळ माने यांच्या पक्ष प्रवेशाने रत्नागिरीतील इच्छुक निष्ठावंत नाराज झाल्याने शिवसेना ठाकरे गटात काय घडामोडी घडणार याकडे मतदारांचे लक्ष लागून…

मतदार संघातील मतदानाची गणिते बदलण्याची आणि विद्यमान आमदारांना ही निवडणूक आणखीच जड जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यावर आता सर्वच नेत्यांना उमेदवारीचे तिकीट मिळण्याचे वेध लागले आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये गुहागार विधानसभेच्या उमेदवाराचा समावेश नाही.

कोकणातील काही पक्षांचे नेते भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाची साथ सोडू लागले आहेत.

निवडणुकीच्या युद्धात सर्वच गोष्टी उघड करायच्या नसतात, असेही एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे.

Funny video: काकांनी बिबट्याला कसा दम दिला पाहा; रत्नागिरीतला VIDEO पाहून पोट धरुन हसाल

माजी नगरसेवक मुसा काझी यांच्यासह शंभर जणांविरुद्ध तर हिंदू समाजाच्या सुमारे ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरी शहरातून दरवर्षीप्रमाणे विजयादशमीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे स्वयंसेवकांचे संचलन करण्यात आले. या प्रसंगी काही तरुणांनी एका माजी नगरसेवकाच्या सूचनेवरून…

रत्नागिरी जिल्ह्यात भाजपा एकही जागा लढवणार नाही, अशी बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर बुधवारी महत्त्वाची बैठक भाजपा जिल्हा संपर्क कार्यालयात घेण्यात आली.

चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे दहशत विरोधी पथकाने धाड टाकून सहा जणांना ताब्यात घेतल्याने जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.