guardian minister Uday samanat dpdc meeting ratnagiri district shinde fadanvis government
पालकमंत्री उदय सामंतांच्या सामोपचाराच्या भूमिकेमुळे ‘नियोजन’ची बैठक खेळीमेळीत

आधीच्या सरकारने मंजुरी दिलेल्या योजनांना सरसकट स्थगिती देण्याची भूमिका शिंदे-फडणवीस सरकारने स्वीकारली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे लोकप्रतिधी सध्या कमालीचे नाराज…

Former Shiv Sena MLAa Sadanand Chavn joined Eknath Shinde group
शिवसेनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण शिंदे गटात सामील

चिपळूण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर सलग दोन वेळा निवडून आलेले चव्हाण यांनी गेल्या काही महिन्यांत वेळोवेळी अस्वस्थता व्यक्त केली होती.

fight between Udaya Samant and Shiv Sena over Industries Department vedanta project
राजकारणाच्या वाऱ्याच्या अचूक अंदाजामुळे उदय सामंत यशस्वी

राजकारणाच्या वाऱ्याचा अचूक अंदाज घेत राजकीय वाटचाल करण्याचे सामंत यांचे कौशल्य आणि संघटनात्मक बांधणी लक्षात घेता सध्या तरी त्यांना जिल्ह्याच्या…

Uday Samant , Ratnagiri, Shiv Sena
रत्नागिरीत आमदार सामंत यांच्या समर्थकांना शिवसेनेच्या पदांवरून हटवले

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये सहभागी झालेले आमदार उदय सामंत या सर्व राजकीय घडामोडींनंतर शुक्रवारी प्रथमच रत्नागिरीत आले.

राजन साळवी म्हणतात दिव्याच्या गाडीपेक्षा शिवसैनिकांचे प्रेम आणि विश्वास ही खरी संपत्ती

कितीही घडामोडी झाल्या तरी, रत्नागिरी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून भविष्यातही कायम राहील – राजन साळवी

Uday Samant 2
“महाविकास आघाडीकडून राज्यसभेत निष्काळजीपणा, मात्र…”; उदय सामंत यांचं वक्तव्य

उदय सामंत यांनी राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला सामोरं जावं लागलेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

चांगभलं : संगमेश्वरात माजी विद्यार्थ्यांची ‘कलासाधना’, करोना संकटकाळात पैसा फंड हायस्कूलमध्ये दालनाची उभारणी

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील प्रदीर्घ शैक्षणिक परंपरा लाभलेल्या पैसा फंड हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी करोना संकटकाळाचा सदुपयोग करून प्रेक्षणीय कला दालन…

मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांना जीवे मारण्याची धमकी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकण विभागीय सरचिटणीस वैभव खेडेकर यांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे.

चांगभलं : कोकणातल्या खेड्यात बहरला ‘वाचन कोपरा’

वाचनाची गोडी लागण्याआधीच शाळकरी मुले मोबाईलच अधिक वाचू लागली आहेत. अशा वातावरणात दूर कोकणातल्या एका खेड्यात ‘वाचन कोपरा’ बहरला आहे.

रत्नागिरीच्या शेतकऱ्याची कमाल, सलग ७ व्या वर्षी पहिली हापूस आंबा पेटी परजिल्ह्यात पाठवण्याचा मान

रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथील आंबा बागायतदार शशिकांत शिंदे यांच्या बागेतून ७ हापूस आंबा पेट्या अहमदाबाद येथे रवाना झाल्या.

संबंधित बातम्या