<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदार संघाचे आमदार आणि युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष रवी राणा (Ravi Rana) हे त्यांच्या राजकीय वक्तव्यांमुळे, विरोधकांवरील टीकेमुळे नेहमी चर्चेत असतात. ते सध्या भाजपाचे (BJP) समर्थक आहेत. २००९ ते २०१४ पर्यंत ते आघाडी सरकाच्या बाजूने होते. मात्र २०१४ मध्ये सत्ता बदल होताच ते भाजपाकडे वळले. खासदार नवनीत राणा यांचे ते पती आहेत. २००९ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले होते. करोना काळात हनुमान चालीसाच्या मुद्यावरून घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेना आणि राणा दाम्पत्यामध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला होता. याशिवाय मागील काळात बच्चू कडू यांच्याबरोबरही रवी राणा यांचा मोठा वाद दिसून आला आहे. अमरावतीच्या राजाकरणात बच्चू कडू आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्याशी त्यांचा गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष चालू आहे. "}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदार संघाचे आमदार आणि युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष रवी राणा (Ravi Rana) हे त्यांच्या राजकीय वक्तव्यांमुळे, विरोधकांवरील टीकेमुळे नेहमी चर्चेत असतात. ते सध्या भाजपाचे (BJP) समर्थक आहेत. २००९ ते २०१४ पर्यंत ते आघाडी सरकाच्या बाजूने होते. मात्र २०१४ मध्ये सत्ता बदल होताच ते भाजपाकडे वळले. खासदार नवनीत राणा यांचे ते पती आहेत. २००९ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले होते. करोना काळात हनुमान चालीसाच्या मुद्यावरून घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेना आणि राणा दाम्पत्यामध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला होता. याशिवाय मागील काळात बच्चू कडू यांच्याबरोबरही रवी राणा यांचा मोठा वाद दिसून आला आहे. अमरावतीच्या राजाकरणात बच्चू कडू आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्याशी त्यांचा गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष चालू आहे.