रवी राणा News

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदार संघाचे आमदार आणि युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष रवी राणा (Ravi Rana) हे त्यांच्या राजकीय वक्तव्यांमुळे, विरोधकांवरील टीकेमुळे नेहमी चर्चेत असतात. ते सध्या भाजपाचे (BJP) समर्थक आहेत. २००९ ते २०१४ पर्यंत ते आघाडी सरकाच्या बाजूने होते. मात्र २०१४ मध्ये सत्ता बदल होताच ते भाजपाकडे वळले. खासदार नवनीत राणा यांचे ते पती आहेत. २००९ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले होते. करोना काळात हनुमान चालीसाच्या मुद्यावरून घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेना आणि राणा दाम्पत्यामध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला होता. याशिवाय मागील काळात बच्चू कडू यांच्याबरोबरही रवी राणा यांचा मोठा वाद दिसून आला आहे. अमरावतीच्या राजाकरणात बच्चू कडू आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्याशी त्यांचा गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष चालू आहे. "}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदार संघाचे आमदार आणि युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष रवी राणा (Ravi Rana) हे त्यांच्या राजकीय वक्तव्यांमुळे, विरोधकांवरील टीकेमुळे नेहमी चर्चेत असतात. ते सध्या भाजपाचे (BJP) समर्थक आहेत. २००९ ते २०१४ पर्यंत ते आघाडी सरकाच्या बाजूने होते. मात्र २०१४ मध्ये सत्ता बदल होताच ते भाजपाकडे वळले. खासदार नवनीत राणा यांचे ते पती आहेत. २००९ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले होते. करोना काळात हनुमान चालीसाच्या मुद्यावरून घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेना आणि राणा दाम्पत्यामध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला होता. याशिवाय मागील काळात बच्चू कडू यांच्याबरोबरही रवी राणा यांचा मोठा वाद दिसून आला आहे. अमरावतीच्या राजाकरणात बच्चू कडू आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्याशी त्यांचा गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष चालू आहे.


Read More
Amravati District No Minister post, Amravati,
स्‍थानिक राजकारणाची दिशा बदलणार, राज्‍यातील बदलत्‍या समीकरणाचे प्रतिबिंब

मंत्रिमंडळाच्‍या रचनेनंतर बदलत्‍या राजकीय समीकरणाचे प्रतिबिंब येत्‍या काळात जिल्‍ह्यातील राजकारणावर उमटण्‍याचे संकेत आहेत.

maharashtra cabinet expansion yuva swakbhiman paksha workers upset for mla ravi rana not get ministerial berth
अमरावती : रवी राणांना दुसऱ्यांदा मंत्रिपदाची हुलकावणी

२०१९ मध्‍ये महाविकास आघाडीचे सरकार स्‍थापन झाल्‍यानंतर तत्‍कालीन तिवसाच्‍या काँग्रेसच्‍या आमदार यशोमती ठाकूर आणि अचलपूरचे प्रहार जनशक्‍ती पक्षाचे आमदार बच्‍चू…

ravi rana resign
अमरावती : नवनीत राणा म्‍हणतात, “…तर रवी राणा देखील राजीनामा देतील”

नवनीत राणा म्‍हणाल्‍या, आम्‍ही संविधानाला मानणारे लोक आहोत. लोकसभा निवडणुकीच्‍या निकालानंतर त्‍यावर आक्षेप घेण्‍यासाठी आम्‍ही कुणीही बाहेर आलो नाही.

Ravi Rana on Chief Minister
Ravi Rana : “जिसकी हिस्सेदारी….”, एकनाथ शिंदेंचे नाव घेत रवी राणांनी सांगितले मुख्यमंंत्रीपदाचे गणित

Ravi Rana On Devendra Fadnavis : रवी राणा २००९ पासून अमरावती जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत.

Bachhu Kadu criticizes Ravi and Navneet Rana
Bachhu Kadu : “…तर मी त्यांना माझ्या पराभवाचं श्रेय दिलं असतं”, रवी अन् नवनीत राणांबाबत बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?

Bachhu Kadu On Ravi And Navneet Rana : एकनाथ शिंदे आणि महायुतीशी जवळीक साधणाऱ्या बच्चू कडू यांनाही पराभवाचा फटका सहन…

Navneet Rana
Navneet Rana : ‘खुर्च्या फेकल्या, माझ्यावर थुंकण्याचा प्रयत्न…’, अमरावतीमधील प्रचार सभेतील राड्यानंतर नवनीत राणा यांचे गंभीर आरोप

Navneet Rana : आज नवनीत राणा यांनी माध्यमांशी संवाद साधत काल झालेल्या सभेत नेमकं काय घडलं होतं? याबाबत माहिती सांगितली…

maharashtra vidhan sabha election 2024 opposition united against ravi rana
लक्षवेधी लढत : रवी राणा यांच्याविरोधात सारे एकवटले फ्रीमियम स्टोरी

घरोघरी किराणा आणि साडी वाटपातून मतदारांना आपलेसे करण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीवर विरोधक टीका करीत असले, तरी राणा आपल्या कृतीचे समर्थन करतात

Prahar JanShakti Party candidate Bachchu Kadu criticizes Rana couple
“राणा दाम्‍पत्‍याला अमरावती जिल्‍ह्यात भाजप संपवायची आहे”,बच्‍चू कडू यांची टीका

चलपूरचे प्रहार जनशक्‍ती पक्षाचे उमेदवार बच्‍चू कडू आणि राणा दाम्‍पत्‍यातील वैर सर्वश्रृत आहे. अशातच बच्‍चू कडू यांनी पुन्‍हा एकदा राणा…

ravi rana replied to ajit pawar
“…तेव्हा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आठवली नाही का? आता परिणाम भोगा”; रवी राणांचं अजित पवारांना प्रत्युत्तर!

अजित पवार आमच्यावर टीका करत असतील, तर त्यांना जशास तसं उत्तर देण्यास मी सक्षम आहे, असंही रवी राणा म्हणाले.

ताज्या बातम्या