Page 26 of रवी राणा News

मागील दोन दिवसांपासून शिवसैनिक ‘मातोश्री’समोर गोळा होत असल्याचं चित्र दिसत आहेत

“हुकूमशाही आलीय का? काय चाललंय काय मला कळत नाही,” असंही पाटील यावेळी म्हणाले.

“शिवसेनेसमोर राणा दांपत्य म्हणजे किस झाड कि पत्ती”, अशा शब्दांत विनायक राऊतांनी राणा दाम्पत्यावर तोंडसुख घेतलं आहे.

नवनीत राणा म्हणतात, “मुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना हल्ला करण्यासाठी तयार केलं!”

राष्ट्रपती राजवट, सीबीआय, ईडी याच्या पलिकडे आम्ही गेलेलो आहोत, असे संजय राऊत म्हणाले

सुप्रिया सुळे म्हणतात, “नवनीत राणा दिल्लीत खूप अॅक्टिव्ह आहेत. खूप वेळा भाषण करतात. माझ्या दिल्लीतल्या सहकारी आहेत”

या क्षणी शिवसैनिकांवर कोणाचेही नियंत्रण नाही, असेही संजय राऊत म्हणाले

खार येथील निवास्थानामधील देवघरातून पूजा करतानाचा व्हिडीओ शेअर करत साधला शिवसेना, मुख्यमंत्र्यांवर निशाणा

दुसऱ्याच्या घरी जाऊन विनाकारण ड्रामा करायचे काही कारण नाही, विनाकारण शिवसैनिकांचा राग ओढावून घेऊ नका असेही गृहमंत्री म्हणाले

शुक्रवारी राणा दांपत्य मुंबईत दाखल झाले असून त्यांच्या खार येथील निवासस्थानी उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी प्रतिबंधात्मक नोटीस बजावलीय.

मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना घरी जाण्याचे आवाहन केले आहे