राणा दाम्पत्यास न्यायालयाचा दिलासा; जामीन रद्द करण्याची पोलिसांची मागणी फेटाळली हनुमान चालिसाप्रकरणी जामीन मंजूर करताना घालण्यात आलेल्या अटींचे खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी उल्लंघन केले… By लोकसत्ता टीमAugust 22, 2022 15:44 IST
अमरावती : सत्तेत असताना अजित पवारांनी मेळघाटचा दौरा का केला नाही, तेव्हा ते झोपले होते का? – राणा दाम्पत्याचा सवाल! अजित पवार यांच्या मेळघाट दौ-यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत; जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत. By लोकसत्ता टीमAugust 21, 2022 17:47 IST
“रवी राणा वैफल्यग्रस्त झालेत, त्यांना नव्याने…”, अमोल मिटकरींचा खोचक टोला, फडणवीसांचाही केला उल्लेख! मिटकरी म्हणतात, “हिंदुत्वासाठी जिवाचं रान करणारे रवी राणा, हनुमान चालीसा खिशात घालून फिरणारे रवी राणा अखेर वैफल्यग्रस्त झाले आहेत” By लोकसत्ता ऑनलाइनAugust 11, 2022 17:44 IST
16 Photos Photos: ८० लाख, नवनीत राणांचे प्रतिज्ञापत्र, लकडावाला अन् दाऊद; संजय राऊतांच्या अटकेनंतर राणा दाम्पत्य चर्चेत कारण… त्याच्या गृह प्रकल्पातील एक सदनिका आम्ही विकत घेतल्याची कबुली रवी राणा यांनी दिलीय By लोकसत्ता ऑनलाइनAugust 2, 2022 17:40 IST
राणा दाम्पत्याचे कुख्यात युसूफ लकडावालाशी आर्थिक संबंध? – संजय राऊतांचे आरोप पुन्हा चर्चेत! राज्यात झालेल्या सत्ताबदलाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचे काय होणार? असा प्रश्न विचारला जात आहे By लोकसत्ता टीमUpdated: August 2, 2022 11:11 IST
“महाराष्ट्राचे राज्यपाल एक सरळ, सज्जन व्यक्तिमत्व”; आमदार रवी राणांकडून राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणजे एक सरळ, सज्जन व्यक्तिमत्व आहे, अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 30, 2022 16:22 IST
रवी राणांचा संजय राऊतांवर गंभीर आरोप; म्हणाले,”उद्धव ठाकरेंचं उरलेलं अस्तित्वही…” एकनाथ शिंदेकडे बहुमत असल्यामुळे ही लढाई तेच जिंकणार, असा विश्वासही रवी राणा यांनी व्यक्त केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 24, 2022 19:09 IST
“आम्हाला खऱ्या अर्थाने ईडीच्या माध्यमातून न्याय मिळाला, संजय राऊत सुद्धा…”; संजय पांडेंच्या अटकेनंतर रवी राणांची प्रतिक्रिया संजय पांडे यांच्या कुटुंबियांशी संबंधित १८ कोटी रुपयांच्या संशयित व्यवहारांबाबत ‘ईडी’ तपास करत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 20, 2022 13:58 IST
सूत्रधाराशी संबंधांच्या आरोपांमुळे राणा दाम्पत्य अडचणीत; उमेश कोल्हे हत्या प्रकरण येथील व्यावसायिक उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील सूत्रधार इरफान खान याने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार नवनीत राणा यांचा प्रचार केल्याची… By लोकसत्ता टीमJuly 12, 2022 00:02 IST
“योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करणार, फडणवीस पुढील दोन महिन्यांमध्ये पुन्हा मुख्यमंत्री होणार” दहाव्या जागेसाठी काँग्रेसच्याच दोन उमेदवारांमध्ये लढत झाली आणि पक्षाचे पहिले उमेदवार चंद्रकांत हंडोरे हे पराभूत झाले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 21, 2022 08:01 IST
विधान परिषद निवडणूक: “शिवसेनेचा एक उमेदवार १०० टक्के पडणार”, रवी राणा यांचा खळबळजनक दावा अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी खळबळजनक दावा केला आहे. शिवसेनेचा एक उमेदवार १०० पराभूत होणार असं त्यांनी म्हटलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 20, 2022 13:38 IST
“भाजपाला मतदान करू नये म्हणून अटकेचा प्रयत्न”, रवी राणा यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप मी भाजपाला मतदान करू नये, म्हणून महाविकास आघाडीने मला अटक करण्यासाठी पोलिसांना माझ्या मुंबईतील घरी पाठवले, असा आरोप आमदार रवी… By लोकसत्ता टीमJune 19, 2022 12:23 IST
VIDEO: असं नशीब कोणाच्याच वाट्याला येऊ नये! पुण्यात नवीकोरी कार घेतली अन्…, ‘त्या’ माणसाबरोबर जे घडलं ते पाहून डोळ्यात येईल पाणी
PHOTO: पुण्यातल्या डॉक्टरांचा नाद नाय! पेशंटला दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवर लिहलं असं काही की वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल
“खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग नाही”, कॅनडाच्या अहवालातील निष्कर्ष!
9 ग्लॅमरस जीवन त्यागले, एकीने तर नवरा व घरही सोडले; धर्माच्या मार्गावर चालणाऱ्या ७ लोकप्रिय अभिनेत्री!
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: मुंबईला विजय अनिवार्य,आजपासून मेघालयाशी गाठ; बडोदा विरुद्ध जम्मूकाश्मीर लढतीवरही लक्ष