राणा दाम्पत्याचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला; कोर्टात नेमकं काय झालं? खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. राणा दाम्पत्याला कोर्टाकडून अद्याप दिलासा मिळाला… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 2, 2022 17:30 IST
अशा लोकांना हाताळणारे हात खूप आहेत माझ्याकडे ; त्यामुळे मला त्यांना वाचवण्याची चिंता पडते – मुख्यमंत्री ठाकरेंचं विधान! हे तमाशे कशासाठी पाहिजेत? अचानक असं काय झालं की एकदम हनुमान चालीसा आठवली? असा सवालही केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 1, 2022 14:26 IST
राणा दाम्पत्याच्या जामिनावर सोमवारी निर्णय प्रक्षोभक वक्तव्य केल्याच्या आणि सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपांप्रकरणी गेले आठवडाभरापासून अटकेत असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा… By लोकसत्ता टीमMay 1, 2022 01:28 IST
राणा दाम्पत्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला, जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण, मात्र निकाल राखीव, सरकारी वकील म्हणाले… खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 30, 2022 20:02 IST
राणा दांपत्याला जेल की बेल?; जामीन अर्जाबरोबरच घरच्या जेवणाच्या डब्यासाठीच्या अर्जावरही आज होणार सुनावणी राणा दाम्पत्याला अटक करण्यात नंतर वांद्रे महानगर दंडाधिकाऱ्यांनी त्यांना पोलीस कोठडीऐवजी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 29, 2022 09:28 IST
“…हे तपासण्याचे आपल्याकडे अजून तरी यंत्र नाही”; राणा दांपत्याबद्दल बोलताना अजित पवारांचं वक्तव्य “लोकसभेला मात्र त्यांचा अजेंडा वेगळा होता. त्यावेळी त्यांनी फक्त भाजपाला टार्गेट केले होते.” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 28, 2022 18:43 IST
“सोमय्या भाजपाचे नाच्या, फडणवीस सूत्रधार”, “आज दादा कोंडके असते तर…”, “आम्ही फडणवीसांच्या सोबतीला येऊ”; शिवसेनेचा हल्लाबोल “२०१९ सालात सत्ता गमावल्यापासून फडणवीस वगैरे लोकांना हे राज्य आपले वाटेनासे झाले आहे. महाराष्ट्राचे मीठ त्यांना बेचव लागू लागले आहे.” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 27, 2022 13:42 IST
27 Photos नवनीत राणा : मनोरंजन ते राजकारण… बोल्ड अभिनेत्री ते रोखठोक भूमिका मांडणाऱ्या नेत्या; वडील होते लष्करी अधिकारी तर आई… महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागील काही दिवसांपासून सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या नावांपैकी एक म्हणजे खासदार नवनीत राणा By लोकसत्ता ऑनलाइनApril 26, 2022 20:24 IST
नवनीत राणांचा चहा पितानाचा व्हिडीओ समोर आल्यावर भाजपाची पहिली प्रतिक्रिया, राम कदम म्हणाले “पोलिसांनी…” राणा दाम्पत्याच्या पोलीस स्टेशनमध्ये चहा पितानाच्या व्हिडीओवर भाजपाकडून भाजपा आमदार राम कदम यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 26, 2022 17:50 IST
“खार पोलीस स्टेशनबद्दल बोललेच नव्हते”, चहा पितानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, म्हणाल्या… नवनीत राणांचा चहा पितानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर वकिलाचं स्पष्टीकरण By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 26, 2022 17:51 IST
पोलीस आयुक्तांनी खोडले नवनीत राणांचे आरोप; ट्विट केला चहा पितानाचा व्हिडीओ; म्हणाले “आता यापेक्षा जास्त…” खार पोलीस ठाण्यात जातीवरुन माझा छळ; पाणी दिलं नाही; बाथरुमही वापरु दिलं नाही; नवनीत राणांचे गंभीर आरोप By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 18, 2024 11:51 IST
“तशी काही वस्तुस्थिती…”; नवनीत राणांना पोलीस कोठडीत अमानुष वागणूक दिल्याच्या आरोपांवर गृहमंत्र्यांनी दिले उत्तर नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून मुंबई पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 26, 2022 16:27 IST
नशीब आणि कर्मावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; अवघ्या ५ सेकंदात रिक्षाचालकाला देवानं दिलं कर्माचं फळ, असं काय घडलं?
प्रसिद्ध अभिनेत्रीने केली घटस्फोटाची घोषणा, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी केलेलं लग्न; म्हणाली, “माझ्यासाठी हा निर्णय…”
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, ठाकरे गटाच्या दाव्याने राज्याचे राजकारण तापणार
Republic Day 2025 Wishes : प्रजासत्ताक दिनाला द्या हटके शुभेच्छा, प्रियजनांना पाठवा एकापेक्षा एक हटके संदेश
Chhaava Trailer: ‘छावा’ सिनेमात छत्रपती संभाजी महाराज नाचताना दाखविल्यानंतर माजी खासदार संभाजीराजे संतापले
“तुझ्याशी साधं बोलणंही खूप…”, बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर शिल्पा शिरोडकरने बहीण नम्रताची घेतली भेट; पोस्ट करत म्हणाली…