राणा दांपत्याचा कोठडीतील मुक्काम वाढला; मुंबई हायकोर्टानंतर सत्र न्यायालयाचाही दिलासा देण्यास नकार मुंबई हायकोर्टानंतर सत्र न्यायालयानेही खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 26, 2022 13:11 IST
राणा दांपत्याने दिलेल्या आव्हानानंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले “दादागिरी कशी मोडून काढायची…” “आमच्या घरात येऊन दादागिरी…”; उद्धव ठाकरेंचं राणा दांपत्याला नाव न घेता उत्तर By लोकसत्ता ऑनलाइनApril 26, 2022 08:13 IST
“…तर बरं झालं असतं”; मुख्यमंत्री आणि ‘झुकेगा नहीं…’ फेम शिंदे आजींच्या भेटीवर फडणवीसांची खोचक प्रतिक्रिया रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेंसहीत उद्धव यांनी या आजींच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 26, 2022 13:12 IST
विश्लेषण : राणा दाम्पत्याविरोधातला राजद्रोहाचा गुन्हा काय आहे? राणा दाम्पत्याविरुद्ध भादंवि कलम १२४ अ नुसार राजद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. By अनिश पाटीलApril 25, 2022 18:00 IST
Hanuman Chalisa Row: ‘…काही अपेक्षा करणं चुकीचं आहे”, मुंबई हायकोर्टाने राणा दांपत्याला सुनावलं; याचिका फेटाळली दुसऱ्या प्रकरणात अटक केली जाणार असल्यास ७२ तासांची नोटीस द्यावी, कोर्टाचे निर्देश By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 26, 2022 16:30 IST
“भाजपा नाच्या पोरांसारखा त्या बाईच्या…”; शिवसेनेचा टोला; राणांना दिला मोदींच्या घरासमोर हनुमान चालिसा पठणाचा सल्ला “आता हे राणा कोण? त्यांच्याकडे इतका अहंकार, मस्ती कशातून निर्माण झाली? हा ‘ईडी’ वगैरेसारख्या तपास यंत्रणांसाठी शोध घेण्याचा विषय आहे.” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 26, 2022 16:26 IST
शिवसेना नेते भास्कर जाधवांचा भाजपा नेते किरीट सोमय्या आणि आमदार रवी राणांवर निशाणा, म्हणाले… “हनुमान चालीसा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरासमोर जाऊन वाचावी, म्हणजे…” असंही बोलून दाखवलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 24, 2022 21:17 IST
12 Photos “सोमय्यांनी स्वतःला नखे मारुन घेतली, राणांनी फडणवीसांच्या घरी हनुमान चालिसा वाचावी”; संजय राऊतांची जोरदार टीका शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना राणा दाम्पत्य, किरीट सोमय्या यांच्यासह भाजपावर जोरदार टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 24, 2022 18:13 IST
“बाळासाहेब ठाकरेंच्या चिरंजीवांनी साहेबांचं हिंदुत्व मिठी नदीत बुडवून दाखवलं!”; चंद्रकांत पाटलांची टीका नवनीत राणा आणि रवी राणा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे By लोकसत्ता ऑनलाइनApril 24, 2022 17:00 IST
“मागच्या सरकारने भीमा कोरेगाव प्रकरणात…”; राणा दाम्पत्याला कोठडी सुनावल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया राज्यपालांकडून राष्ट्रपती राजवटीची शिफारस करायची हे असे उद्योग सुरु आहेत, असे संजय राऊत म्हणाले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 24, 2022 17:07 IST
“सगळे सांगत होते, ऐकलं पाहिजे होतं ना?” अजित पवारांचा राणा दाम्पत्यावर निशाणा; म्हणाले, “तुम्ही अमरावतीचे लोकप्रतिनिधी…!” अजित पवार म्हणतात, “काही करायचं तर तुमच्या घरासमोर, मंदिरात काय करायचं ते करा”! By लोकसत्ता ऑनलाइनApril 24, 2022 11:52 IST
शिवसेनेच्या आक्रमकतेपुढे राणा दाम्पत्याची माघार हिंदुत्वाच्या मुद्दय़ावरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करणे भाजप समर्थक खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा… By लोकसत्ता टीमApril 24, 2022 01:37 IST
“अगं आई ना तू?”, रील करताना मध्येच आला म्हणून पोटच्या मुलाला अक्षरश: उचलून फेकलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
प्रसिद्ध अभिनेत्रीने केली घटस्फोटाची घोषणा, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी केलेलं लग्न; म्हणाली, “माझ्यासाठी हा निर्णय…”
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, ठाकरे गटाच्या दाव्याने राज्याचे राजकारण तापणार
Horoscope Today: षटतिला एकादशीला १२ राशींच्या मनोकामना विष्णू कृपेने होणार का पूर्ण? कोणाला लाभ तर कोणासाठी नवीन संधी ठोठावेल दार!
कमिन्स महाविद्यालयाजवळील वाहतूक कोंडी सुटणार ? अडथळा ठरणारी भिंत तसेच दुकाने महापालिका प्रशासनाने काढली
Ranji Trophy : “कोणाकडे गुणवत्ता असेल तर त्याला अधिक…”, टीम इंडियातून दुर्लक्ष केल्याने शार्दुल ठाकूरची संतप्त प्रतिक्रिया