रवी राणा Videos

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदार संघाचे आमदार आणि युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष रवी राणा (Ravi Rana) हे त्यांच्या राजकीय वक्तव्यांमुळे, विरोधकांवरील टीकेमुळे नेहमी चर्चेत असतात. ते सध्या भाजपाचे (BJP) समर्थक आहेत. २००९ ते २०१४ पर्यंत ते आघाडी सरकाच्या बाजूने होते. मात्र २०१४ मध्ये सत्ता बदल होताच ते भाजपाकडे वळले. खासदार नवनीत राणा यांचे ते पती आहेत. २००९ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले होते. करोना काळात हनुमान चालीसाच्या मुद्यावरून घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेना आणि राणा दाम्पत्यामध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला होता. याशिवाय मागील काळात बच्चू कडू यांच्याबरोबरही रवी राणा यांचा मोठा वाद दिसून आला आहे. अमरावतीच्या राजाकरणात बच्चू कडू आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्याशी त्यांचा गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष चालू आहे. "}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदार संघाचे आमदार आणि युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष रवी राणा (Ravi Rana) हे त्यांच्या राजकीय वक्तव्यांमुळे, विरोधकांवरील टीकेमुळे नेहमी चर्चेत असतात. ते सध्या भाजपाचे (BJP) समर्थक आहेत. २००९ ते २०१४ पर्यंत ते आघाडी सरकाच्या बाजूने होते. मात्र २०१४ मध्ये सत्ता बदल होताच ते भाजपाकडे वळले. खासदार नवनीत राणा यांचे ते पती आहेत. २००९ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले होते. करोना काळात हनुमान चालीसाच्या मुद्यावरून घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेना आणि राणा दाम्पत्यामध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला होता. याशिवाय मागील काळात बच्चू कडू यांच्याबरोबरही रवी राणा यांचा मोठा वाद दिसून आला आहे. अमरावतीच्या राजाकरणात बच्चू कडू आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्याशी त्यांचा गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष चालू आहे.


Read More
Ravi Ranas first reaction after the victory in vidhansabha election 2024
Ravi Rana Win: विजयानंतर रवी राणांची पहिली प्रतिक्रिया

हा विजय महायुतीचा विजय आहे, भाजप, युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे. ज्या पद्धतीने अचलपूरच्या आमदाराने खेळी करुन नवनीत राणा…

Ebhoomipujan of Textile Park by PM Narendra Modi Navneet Rana get emotional at that moment
Navneet Rana: मोदींच्या हस्ते टेक्सटाईल पार्कचं ई-भूमिपूजन; नवनीत राणा यांच्या डोळ्यात आनंदाश्रू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमरावती टेक्सटाईल पार्कचं ई-भूमिपूजन झाले. अमरावती एमआयडीसी या ठिकाणी ई कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.…

Sanjay Rauts reply to Ravi Ranas that claim over loksabha election
Sanjay Raut Ravi Rana: रवी राणांच्या ‘त्या’ दाव्यावर संजय राऊतांचं उत्तर, म्हणाले…

देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर १५ दिवसांत उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर दिसतील, असं वक्तव्य रवी राणा यांनी केलं होतं.…

Bachu Kadu and Ravi Rana clashes from the assembly ground in Amravati
Bachchu Kadu vs Ravi Rana: अमरावतीमधील सभेच्या मैदानावरून बच्चू कडू आणि रवी राणांमध्ये जुंपली!

अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा आणि प्रहारचे नेते बच्चू कडू यांच्यात सभा घेण्याच्या मैदानावरुन वाद सुरू झाला आहे.…